श्री. दिलीप कांबळे

श्री. दिलीप कांबळे
माननीय राज्य मंत्री
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
 • नाव
  श्री. दिलीप ज्ञानदेव कांबळे
 • विभाग
  सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ.
 • जन्म दिनांक
  ०१/०६/१९६२
 • शिक्षण
  बॅचेलर ऑफ आर्ट्स
 • भाषा
  मराठी, हिंदी, इंग्रजी
 • आवडीचे विषय
  वाचण, सामजिक कार्य & व्ययाम
 • भेट दिलेले देश
  इंग्लंड आणी युरोप

शुभ संदेश

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामध्ये संकेतस्थळाला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या सारख्या जनतेशी सतत अणि थेट संबंध असणाऱ्या खात्याचे एक स्वतंत्र व सर्व समावेशक माहितीने परिपूर्ण असे संकेतस्थळ निर्माण करणे ही काळाची गरज होती. ही गरज या संकेतस्थळाच्या निमित्ताने आता पूर्ण होत आहे व जनतेसाठी हे संकेतस्थळ सुरु होत आहे, याचा मला निश्चितच आनंद आहे. सामाजिक न्याय विभागाच्या या संकेतस्थळाला माझ्या खूप खूप शुभेच्छा ! या संकेतस्थळाला नेटकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद लाभेल व जनतेच्या आशा-आकांशास ते पात्र ठरेल अशी आशा आहे.

( दिलीप कांबळे )

Work

Worked for RSS as Sawyamsevak, during college education associated with Akhil Bhartiya Vidharthi Parishad, established Matang Samaj Sangathana, Maharashtra Rajya Sangthana, Trustee & President of Swami Vivekanand Educational Trust, Worked for welfare of unemployed youths, Zopadpatti Vikas Parishad, Samajik Samrasta Parishad, Leadership in Akhil Bhartiya Vidyarthi Parishad and Bhartiya Janta Yuva Morcha, etc.

Political Work

For the last 30 years working for Bhartiya Janta Party at various positions. Worked as president of BJP Yuva Morcha, Organised Sangharsh Yatra in Pune, Elected in March 1995 from Parvati Constituency and in October 2014 from Cantonment, Pune constituency for Maharashtra Legislative Assembly.

Work during tenure as State Minister of Maharashtra

Worked as Minister of State from 3rd June 1995 to 15th May 1998 of Social Justice, Tribal Development, Women and Child Development and Welfare of Ex Servicemen. Established Residential Schools, approved and developed new building as a special case for Milind college at Aurangabad, provided amenities for sports and Library. Developed monument of Annabhau Sathe at Wategaon, while working and sorting the issues of backward and tribal people, the functioning of departments made transparent and effective.

शीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे