विशेष सहाय्य योजना
खालील योजनांच्या माहितीसाठी https://sas.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट द्या :
- संजय गांधी निराधार अनुदान योजना
- श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन अनुदान योजना
खालील योजनांच्या माहितीसाठी https://nsap.nic.in/ या संकेतस्थळाला भेट द्या :
- इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना
- इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजना
- इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना
- राष्ट्रीय कुटुंब लाभ अनुदान योजना