महा डी. बी. टी.
आपले सरकार DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) हे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले एक पोर्टल आहे ज्याद्वारे विविध सामाजिक कल्याण योजनांचे लाभ आणि अनुदान जसे की ई-शिष्यवृत्ती, पेन्शन, आपत्ती इत्यादी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात.
राज्याचा कोणताही नागरिक या पोर्टलवर नोंदणी करू शकतो. पात्रता आणि वितरण योजना दर्शविल्याप्रमाणे असेल.
भेट : https://mahadbt.maharashtra.gov.in/