बंद

    ९ वी ते १० मधील मुला मुलींना शिष्यवृत्ती (केंद्र पुरस्कृत)

    • तारीख : 01/01/2000 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    • अनुसुचित जातीचा असावा
    • वार्षिक उत्त्पन्न मर्यादा रु. २.५० लाख पर्यत.

    लाभाचे स्वरुप

    • वसतिगृहात राहणारे – वार्षिक रु. ७०००/-
    • वसतिगृहात न राहणारे -वार्षिक रु. ३५००/-
    • दिव्यांग विदयार्थ्यासाठी वार्षिक १०% अतिरिक्त भत्ता.

    लाभार्थी:

    अनुसुचित जाती

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    महाडीबीटी वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.