५० टक्के अनुदान योजना
योजनेची संक्षिप्त माहिती:
- चर्मकार समाजाच्या कुटुंबातील व्यक्तींना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत रु.50,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणा-या व्यवसायासाठी सवलतीच्या दराने अर्थ सहाय्य दिले जाते.
- या अर्थ सहाय्यापैकी रु.10,000/- कमाल मर्यादेपर्यन्त 50 टक्के कर्जाची रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते.
- उर्वरित 50 टक्के कर्जाची परतफेड 36 ते 60 समान मासिक हप्त्यांत अथवा बँकेने ठरवून दिलेल्या हप्त्यांत बँकेकडे करावी लागते.
- बँकेकडून या योजनेखाली मिळणा-या कर्जावर प्रचलित दराने व्याज आकारले जाते.
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधीत महामंडळाशी संपर्क साधावा.