बंद

    स्वेच्छा संघटनांनी चालविलेल्या मागासवर्गीयांच्या वसतीगृहांना मान्यता व सहाय्यक अनुदान देणे (अनुदानित वसतीगृहे)

    • तारीख : 01/01/2000 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    • अ.जा., अ.ज., विजाभज, विमाप्र या प्रवर्गातील बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
    • उत्त्पन्न मर्यादा नाही.

    लाभाचे स्वरुप

    • निवासी विद्यार्थ्यांसाठी दरमहा दरडोई रुपये २२००/- परिरक्षण अनुदान १० महिन्यांसाठी.
    • इमारत भाडयाच्या ७५% भाडे संस्थेस देण्यात येते.
    • स्वमालकीच्या इमारतीच्या भाडे मुल्याच्या ७.५% रक्कम देण्यात येते.
    • निवास,भोजन,अंथरुण,पांघरुण,क्रिडा साहित्य,सोयीसुविधा मोफत.

    लाभार्थी:

    अ. जा. , अ. ज. , विजाभज, विमाप्र

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज दाखल करावे.