बंद

    स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणा-या मागासवर्गीय अनुदानित वसतीगृहांना सहाय्यक अनुदान

    • तारीख : 16/03/1998 -

    निधी कोणाद्वारे प्राप्त होतो :- राज्य

    GR (शासन निर्णय) :

    • शासन निर्णय क्र. बी.सी.एच -1097/प्र.क्र.107/मावक-4,दिनांक-16/3/1998
    • शासन निर्णय क्र. विभशा- 2010/प्र.क्र.6/विजाभज-2,दिनांक 29/12/2011
    • शासन निर्णय क्र. बीसीएच- 2018/प्र.क्र.79/शिक्षण – 2, दिनांक 3/3/2019

    योजनेचा उद्येश :

    • मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणक्रम पुर्ण करता यावा,ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधील शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे.

    योजनेच्या प्रमुख अटी :

    • अनुदानित वसतीगृहांमध्ये अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांबरोबरच मांग,वाल्मिकी,कातकारी, व माडीया गोंड या प्रवर्गातील स्थानिक विद्यार्थ्यांना आणि अनाथ,अपंग व निराश्रीत विद्यार्थ्यांना प्राधान्याने विहित टक्केवारीच्या अधीन राहुन प्रवेश देण्यात येतो.

    दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप :

    • कर्मचारी वेतन- वसतीगृह अधिक्षक,स्वयंपाकी,मदतनीस व चौकीदार यांना एकत्रित मानधन देण्यात येते.
    • परिपोषण अनुदान – प्रतिविद्यार्थी प्रतिमाह रु.2200/- प्रमाणे 10 महिण्यांकरीता
    • इमारत भाडे – सार्वजनिक बांधकामाने प्रमाणित केल्याच्या 75% भाडे संस्थेस देण्यात येते.सोयी सुविधा निवास,भोजन,अंथरुण,पांघरुण,क्रिडा साहित्य इत्यादी

    अर्ज करण्याची पध्दत :

    • संबंधित अनुदानित वसतीगृहाचे अधिक्षक यांचेकडे

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संपर्क कार्यालयाचे नाव : संबंधित अनुदानित वसतीगृहाचे अधिक्षक व संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जि.प.,

    अर्जाचा नमुना : जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जि.प.,