बंद

    स्टँड अप इंडिया योजना

    • तारीख : 01/01/2000 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    • सदर योजनेचा लाभ स्टँडअप इंडीया योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जाती तथा नवबौध्द सवलतीस पात्र लाभार्थ्यांना देण्यात येईल.
    • संबंधित लाभार्थ्याने आयुक्त,समाज कल्याण,पुणे यांचे नावे अनुदानासाठी मागणीपत्र सादर करणे आवश्यक आहे. पत्रासोबत उद्योग आधार नोंदणी पत्र आणि जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
    • बँकेचे कर्ज मंजुरीचे पत्र आयुक्त,समाज कल्याण,पुणे यांना सादर करणे आवश्यक आहे.

    लाभार्थी:

    अनुसूचित जाती

    फायदे:

    महाराष्ट्र राज्याच्या अनुसुचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेला अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थीच्या हिश्श्यामधील 25% मधील जास्तीत जास्त 15% मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे.

    अर्ज कसा करावा

    आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांचेकडे अर्ज करावा.