बंद

    सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता

    • तारीख : 01/01/2000 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    • विद्यार्थी 5 वी ते 10 वी पर्यंतच्या वर्गात शिकत असलेला असावा.
    • विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द या प्रवर्गातील असावा.
    • पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख पेक्षा जास्त नसावे.

    लाभार्थी:

    अनुसूचित जाती

    फायदे:

    नाशिक, पुणे, सातारा येथील सैनिक शाळांमध्ये शिकणा-या अनु.जाती व नवबौध्द विद्यार्थ्याची शिक्षण फी, परीक्षा फी, भोजन, निवास, कपडे, घोडेस्वारी इत्यादीवर होणा-या संपुर्ण खर्चाची प्रतीपुर्ती करण्यात येते. इतर मान्यताप्राप्त सैनिक शाळांना प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी 15000/- शिष्यवृत्ती देण्यात येते.

    अर्ज कसा करावा

    महाडीबीटी वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.