सफाई कामगारांच्या मुलां-मुलींसाठी निवासी शाळा सुरु करणे
निधी कोणाद्वारे प्राप्त होतो :
- महाराष्ट्र शासन
योजनेचा उद्देश :
- मेहतर / वाल्मिकी समाजातील सफाई व्यवसायामध्ये काम करणा-या पालकांच्या मुलां-मुलींसाठी निवासी शाळा (पब्लीक स्कूल) सुरु करणे
पात्रतेचे निकष :
- सदर लाभार्थ्याचे पालक हे मेहतर / वाल्मिकी समाजातील सफाई व्यवसायामध्ये काम करणारे असावे.
लाभाचे स्वरुप :
- या योजने अंतर्गत निवासी शाळेतील विद्यर्यिांना मोफत शिक्षणाबरोबरच रहाण्याची व जेवणाची व्यवस्था तसेच गणवेश, अंथरुण-पाघरुण तसेच लेखण सामुग्री इत्यांदीचा लाभ दिला जातो.
योजनेची वर्गवारी :
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांची शैक्षणिक उन्नती
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संपर्क कार्यालय : सफाई कामगारांच्या मुलां-मुलींसाठी निवासी शाळा, पुणे आणि नागपूर.
अर्जाचा नमुना : सदर निवासी शाळेमध्ये प्रवेशासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांचेकडे अर्ज करावा