व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता (विद्यावेतन)
योजनेच्या प्रमुख अटी
- विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमात प्रवेशीत असावा.
- विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती धारक असावा.
- वार्षिक उत्त्पन्न मर्यादा रु. २.५० लाख पर्यत.
लाभार्थी:
अनुसुचित जाती
फायदे:
भारत सरकार शिष्यवृत्ती व्यतिरिक्त या योजनेतंर्गत निर्वाह भत्ता देण्यात येतो. या निर्वाह भत्यातुन व्यावसायिक पाठयक्रमाचीपुस्तके, निवास, भोजन, स्टेशनरी इत्यादी खर्चाची प्रतिपुर्ती केली जाते.
अर्ज कसा करावा
महाडीबीटी वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.