बंद

    लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना

    • तारीख : 01/01/2025 -

    पात्रता:

    • मातंग समाजीतील इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी व पदविका, अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षेत किमान 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी व विद्यार्थींना यांची जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार निवड केली जाते व उपलब्ध निधीच्या मर्यादेत शिष्यवृत्ती एकदाच प्रोत्साहन पर दिली जाते.
    • ही योजना मा. मुख्यमंत्री निधीतून महामंडळास मिळालेल्या 20.00 लाख निधीच्या मिळणा-या व्याजातून प्रतिवर्षी राबविण्यात येते.

    शिष्यवृत्ती:

    1. 10 वी – रुपये 1,000/-
    2. 12 वी – रुपये 1,500/-
    3. पदवी व पदविका – रुपये 2,000/-
    4. अभियात्रिकी व वैद्यकिय – रुपये 2,500/-

    लाभार्थी:

    वरील प्रमाणे

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधीत महामंडळाशी संपर्क साधावा.