राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
योजनेच्या प्रमुख अटी
- विदयार्थी अनुसुचित जाती प्रवर्गातील असावा.
- विदयार्थी ११ वी व १२ वी मध्ये शिकणारा असावा.
- १० वी मध्ये ७५ % पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक.
लाभार्थी:
अनुसुचित जाती
फायदे:
दरमहा रु. ३००/- प्रमाणे वार्षिक रु. ३०००/- शिष्यवृत्ती
अर्ज कसा करावा
महाडीबीटी वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.