मागासवर्गीय मुला/मुलींचे शासकीय वसतीगृह
योजनेच्या प्रमुख अटी
- गुणवत्तेनुसार प्रवेश
- महाराष्ट्चा रहिवासी असावा
- इ. ८ वी व त्यापुढे प्रवेशासाठी अर्ज करता येईल
- वार्षिक उत्त्पन्न रु २.५० लाखा पर्यत
लाभाचे स्वरुप
- विद्यार्थ्यांना कॉट, गादी, उशी, उशी कव्हर, बेडकव्हर, चादर, ब्लॅकेट इ.
- नाष्ट्यासह दोन वेळचे मोफत भोजनाची सोय.
- मासिक निर्वाह भत्ता खालीलप्रमाणे –
- गणवेश व शालेय साहित्य
- खेळ मनोरंजन व अभ्यासाची सुविधा
विभागीय स्तर -रू.८००/-
जिल्हा स्तर-रू.६००/-
तालुकास्तर -रू.५००/-
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
https://hmas.mahait.org/ – या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.