भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
योजनेच्या प्रमुख अटी
- विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा.
- राज्याचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी स्थानिक नसावा.
- किमान ५०% गुण असणे अनिवार्य आहे.
- वार्षिक उत्त्पन्न रु २.५० लाखा पर्यत.
लाभाचे स्वरुप
- भोजन, निवाससाठी प्रति विद्यार्थी एकुण वार्षिक लाभ खालीलप्रमाणे –
- मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपुर – ६०,०००/-
- इतर महसुल विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका – ५१,०००/-
- इतर जिल्हे – ४३,०००/-
- तालुका स्तर- ३८,०००/-
लाभार्थी:
अनुसुचित जाती आणि नव-बौद्ध
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
https://hmas.mahait.org/ – या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.