बंद

    प्रशिक्षण योजना

    • तारीख : 01/01/2025 -

    योजनेची संक्षिप्त माहिती:

    • चर्मकार समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी लागणारे तात्रिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी व संबंधीत तात्रिक व्यवसाय सुरु करण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
    • यामध्ये निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षण फी व विद्यावेतन हे महामंडळामार्फत देण्यात येते.
    • शासनाकडून प्राप्त झालेल्या विशेष केंद्रीय सहाय्याच्या निधीपैकी 10 टक्के खर्च हा प्रशिक्षणासाठी उपयोगात आणला जातो.

    लाभार्थी:

    वरील प्रमाणे

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधीत महामंडळाशी संपर्क साधावा.