प्रशिक्षण योजना
योजनेची संक्षिप्त माहिती:
- सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करण्याचे दृष्टीने प्रशिक्षण दिले जाते.
- साधारणपणे प्रशिक्षण फी प्रति उमेदवार व्यवसायाच्या स्वरुपानुसार ठरविण्यात येते.
- प्रामुख्याने खालील व्यवसायाकरिता प्रशिक्षण देण्यात येते.
- उदा. वाहनचालक, टी.व्ही.व्हीडीओ, रेडीओ दुरुस्ती, टेलरिंग, वेल्डींग, फिटर, संगणक, ई-मेल व विविध व्यवसायनुरुप प्रशिक्षण दिले जाते.
- प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना दरमहा रु. 1,000/- विद्यावेतन देण्यात येते.
- तसेच महामंडळामार्फत प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण फी दिली जाते.
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधीत महामंडळाशी संपर्क साधावा.