प्रशिक्षण येाजना
योजनेची संक्षिप्त माहिती:
- विशेष केन्द्रीय अर्थसहाय्य येाजनेअंतर्गत प्राप्त होणा-या एकूण निधीच्या 10% रक्कम ही प्रशिक्षण योजनेवर खर्च करण्यात येते.
- मातंग समाजातील इयत्ता 4 थी पासून पुढे शिक्षण घेतलेल्या 18 ते 35 वयोगटातील युवक/युवतींना वाहन चालक, वेल्डींग, मोटर मॅकनिकल, शिवण काम, ब्युटीपार्लर, फिटर, रेडीओ/टीव्ही दुरूस्ती, सुतार काम इ. व्यवसायिक प्रशिक्षण शासन मान्य संस्थांमार्फत दिले जाते.
- या प्रशिक्षणामुळे युवक/युवतींना स्वयंरोजगार मिळण्यास सोयिस्कर होते.
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधीत महामंडळाशी संपर्क साधावा.