बंद

    प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PMAGY)

    • तारीख : 26/08/2019 -

    केंद्र पुरस्कृत (100 % केंद्र हिस्सा)

    शासन निर्णय

    • शासन निर्णय क्र.प्रगायो-2019 / प्र.क्र.103 / अजाक, दि.26.08.2019

    योजनेचा मुख्य उद्देश

    • प्रधानमंत्री आदर्शग्राम योजनेसोबतच राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची सदर गावांमध्ये अंमलबजावणी करुन सदर गावांचा सर्वांगिण विकास करणे , संबंधित गावात मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणे व गावातील सर्व नागरीकांचे जीवनमान उंचावणे तसेच केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या इतर योजनांशी मेळ घालून (Convergence) योजना राबविणे

    योजनेच्या प्रमुख अटी

    • अनुसुचित जातीची 50% पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावे

    लाभाचे स्वरुप

    • गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा व मल:निस्सारण, शिक्षण, आरोग्य व पोषण आहार सुविधा, सामाजिक संरक्षण, ग्रामीण रस्ते व गृहनिर्माण, वीज पुरवठा व गॅस जोडणी, कृषीविषयक उपाययोजना, वित्तीय पुरवठयाच्या सोयीसुविधा, संगणकीकरण सुविधा ( डिजिटायझेशन ) व रोजगार निर्मिती व कौशल्य विकास या बाबींवर / घटकांवर काम करण्यात येते. तसेच गावाच्या सर्वांगिण विकासासाठी (शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक अभिसरण) योजना.

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण