बंद

    व्यसनमुक्ती प्रचार व कार्य व पुरस्कार

    • तारीख : 01/01/2000 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    • राज्यभर नशाबंदीचे कार्य करणे
    • खेडोपाडी सभा शिबीरे, संमेलन, रॅली इ. आयोजन करणे
    • व्यसनमुक्त समाज व्यवस्था व रचना निर्माण करणे.

    लाभार्थी:

    सर्व प्रवर्गासाठी

    फायदे:

    नशाबंदी मंडळाचे महाराष्ट्रातील कामकाज, सामाजिक प्रचार व प्रबोधनाचे कार्यासाठी प्रतिवर्षी शासनाचे आदेशानुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांचे मार्फत अनुदान देण्यात येते.

    अर्ज कसा करावा

    सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा.