बंद

    तालुक्याच्या ठिकाणी एक शासकीय निवासी शाळा

    • तारीख : 01/01/2000 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    • विदयार्थी अनुसूचित व नवबौध्द असावा.
    • विदयार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
    • प्रवेशित विदयार्थ्याचे पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लक्ष पेक्षा जास्त नसावे.

    लाभाचे स्वरुप

    • मोफत निवास व भोजन, नाईट ड्रेस, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा, संगणक प्रिंटर व इंटरनेट सुविधा.
    • शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश.
    • क्रमिक पाठय पुस्तके, वहया, स्टेशनरी इत्यादी. ग्रंथालयीन पुस्तके.

    लाभार्थी:

    अनुसुचित जाती आणि नव-बौद्ध

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज दाखल करावे.