डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
शासन निर्णय
- शासन निर्णय दि. 19/04/2018
पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी व स्वरुप
पुरस्कार पात्र | संख्या | पात्रतेच्या अटी | लाभाचे स्वरुप |
संस्था | 21 | 1. अ)अनुसुचीत जातीच्या मुलामुलींचे शासकीय वसतीगृहे,
ब)अनुसुचीत जातीच्या मुलांमुलींचे अनुदानित वसतीगृहे, क) शासकीय दिव्यांग कल्याण संस्था या प्रवर्गाच्या संस्था 2. अनुदानित दिव्यांग कल्याण संस्था 3. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविणारी संस्था पुढील ५ वर्षांसाठी अपात्र
|
राज्यस्तर
प्रथम – 5 लक्ष व्दितीय – 3 लक्ष तृतीय – 2 लक्ष
विभागीय स्तर 18 पुरस्कार ( प्रत्येकी रु.1 लक्ष)
|
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण