बंद

    कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

    • तारीख : 02/06/2004 -

    राज्य पुरस्कृत योजना

    • सदर योजना ही सन 2004 पासून राबविण्यात येत आहे

    शासन निर्णय

    • सा.न्या.व.वि.क्रमांक विघयो-2004/प्र.क्र.125 / दिनांक,02 जून,2004
    • सा.न्या.व.वि.क्रमांक विघयो-2005/प्र.क्र.17/विघयो-2 दिनांक,14 जानेवारी,2005
    • सा.न्या.व.वि.क्रमांक विघयो-2004/555/प्र.क्र.125//विघयो-2 दिनांक,4 फेब्रुवारी,2005
    • सा.न्या.व.वि.क्रमांक विघयो-2004/555/प्र.क्र.125/विघयो-2 दिनांक,25 फेब्रुवारी,2005
    • सा.न्या.व.वि.क्रमांक जमीन-2006/प्र.क्र.132/विघयो-2 दिनांक,29 मे,2006
    • सा.न्या.व.वि.क्रमांक जमीन-2006/प्र.क्र.132/विघयो-2 दिनांक,29 मे,2006
    • सा.न्या.व.वि.क्रमांक विघयो-2006/555/प्र.क्र.199/विघयो-2 दिनांक,29 जुलै,2007
    • सा.न्या.व.वि.क्रमांक जमीन-2012/प्र.क्र.03/अजाक-1 दिनांक,13 मार्च,2012
    • सा.न्या.व.वि.क्रमांक जमीन-2015/प्र.क्र.64/अजाक दिनांक,14 ऑगस्ट,2018
    • सा.न्या.व.वि.क्रमांक विघयो-2004/555/प्र.क्र.125/विघयो-2 दिनांक,29 ऑक्टोबर,2005

    योजनेचा उद्देश

    • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहीन शेतमजूरांना जमीन उपलब्ध करुन देणे

    योजनेच्या प्रमुख अटी

    • सदर योजना 100% शासन अनुदानित आहे
    • जिरायत जमिनीकरिता ही रक्कम प्रति एकर रु.5 लाख आणि बागायत जमिनीकरिता ही रक्कम प्रति एकर 8 लाख इतकी कमाल मर्यादा आहे
    • वयोमर्यादा 18 ते 60 वर्षे
    • योजनेंतर्गत 4 एकर जिरायत अथवा 2 एकर बागायत जमीन

    प्राधान्यक्रम घटक

    • दारिद्रय रेषेखालील भूमिहिन अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील (परित्यक्ता स्त्रियांकरिता)
    • दारिद्रय रेषेखालील भुमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द (विधवा स्त्रियांकरिता)
    • अनुसूचित जाती/जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत अनुसूचित जातीचे अन्याय ग्रस्त व्यक्तीस

    लाभाचे स्वरूप

    • या योजनेंतर्गत प्रति लाभार्थ्यास 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती शेत जमीन शासनातर्फे वाटप
    • सुधारित शासन निर्णय दिनांक 14.8.2018 अन्वये सदरील योजना 100% अनुदान तत्त्वावर सुरू करण्यात आलेली आहे

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण