कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
योजनेच्या प्रमुख अटी
- लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूर असावा.
- या योजनेंतर्गत लाभार्थ्याचे किमान वय 18 वर्ष व कमाल वय 60 वर्ष असावे.
- भूमिहीन शेतमजूर परिवक्ता स्त्रिया / विधवा स्त्रिया यांना प्राधान्य देण्यात यावे.
लाभार्थी:
अनूसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांसाठी
फायदे:
लाभार्थ्यास 100% शासकीय अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते.
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावा.