औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्याना विद्यावेतन
योजनेच्या प्रमुख अटी
- विद्यार्थी अनु.जाती व नवबौध्द घटकांतील असावा. विद्यार्थी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणारा असावा.
- पालकांचे वार्षिक उत्पन्न रु ६५,२९०/- च्या आत असावे.
लाभार्थी:
अनुसुचित जाती व नवबौध्द
फायदे:
संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडुन दरमहा रु.60/- विद्यावेतन देण्यात येते त्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाकडुन दरमहा रु.40/- पुरक विद्यावेतन देण्यात येते. तंत्रशिक्षण विभागाकडुन ज्यांना विद्यावेतन देण्यात येत नाही त्यांना समाज कल्याण विभागाकडुन दरमहा रु.100/- विद्यावेतन देण्यात येते.
अर्ज कसा करावा
संबंधित प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था