बंद

    इयत्ता १० व १२ वीच्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मुला मुलींना राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणे

    • तारीख : 01/01/2000 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    • अनुसुचित जातीचा असावा
    • उत्त्पन्न मर्यादा नाही

    लाभाचे स्वरुप

    • बोर्डामधुन सर्व विद्यार्थ्यामधून प्रथम : रु. १.०० लाख
    • विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या प्रत्येक अनु. जातीच्या विद्यार्थ्यास : रु. ५० हजार
    • जिल्हयात प्रथम : रु. २५ हजार
    • तालुक्यात प्रथम : रु. १० हजार
    • प्रत्येक माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयामधून प्रथम : रु. ५ हजार

    लाभार्थी:

    अनुसुचित जाती

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज दाखल करावे.