अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती (केंद्र पुरस्कृत येाजना)
योजनेच्या प्रमुख अटी
- सर्व जाती जमातीतील पालकांचा अस्वच्छ व्यवसायातील असावा.
- उत्त्पन्न मर्यादा नाही.
लाभाचे स्वरुप
- वसतिगृहात राहणारे – इ. ३ री ते इ. १० वी साठी वार्षिक रु. ८००० /-
- वसतिगृहात न राहणारे – इ. ३ री ते इ. १० वी साठी वार्षिक रु. ३५००/-
- दिव्यांग विदयार्थ्यासाठी वार्षिक १०% अधिक अतिरिक्त भत्ता.
लाभार्थी:
सर्व प्रवर्गासाठी
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
महाडीबीटी वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.