बंद

    अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी असलेल्या शासकीय वसतिगृहाचे परिरक्षण

    • तारीख : 01/01/2010 -

    योजनेचा उद्देश :

    • वरील योजनेच्या लेखाशिर्षांतर्गत मागासवर्गीय मुलामुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे व त्याचप्रमाणे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलां-मुलींना विद्यालयीन – महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत तालुका व जिल्हा व विभागीयस्तरावर शासकीय वसतिगृहे सुरु करणे व त्यांचे परिरक्षण करणे.

    पात्रतेच्या अटी :

    • गुणवत्तेनुसार प्रवेश देता येतो.
    • विदयार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
    • प्रवेशित विदयार्थ्याच्या पालकाचे, वार्षिक उत्पन्न 2,50,000/- पेक्षा जास्त नसावे.
    • इयत्ता 8 वी व त्यापुढे महाविदयालयीन शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्याना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
    • अर्ज करावयाची मुदत शालेय विदयार्थ्यासाठी जुलै पूर्वी, महाविदयालयीन विदयार्थ्यासाठी जुलै ते ऑगस्ट पर्यत

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण