बंद

    अनुसूचित जातीच्या मुलामुलींसाठी अनुदानित आश्रमशाळा

    • तारीख : 01/01/2000 -

    लाभाचे स्वरुप

    • प्राथमिक – प्रती विद्यार्थी २२००/- प्रमाणे दरमहा १० महिन्यासाठी संस्थेस परिपोषण अनुदान
    • माध्यमिक – १० महिन्याकरिता स्वयंसेवी संस्थांना परिपोषण अनुदान
    • शालेय व वसतिगृह कर्मचारी यांचे १००% वेतन अनुदान
    • शिक्षक व अधिक्षकांच्या एकुण वेतनाच्या १५% रक्कम आकस्मिक खर्च
    • इमारत भाडयाच्या ७५% अनुदान
    • विद्यार्थ्यांना सोयी सुविधा – वह्या, पुस्तके, स्टेशनरी, गणवेश, अंथरुण

    लाभार्थी:

    अनुसुचित जाती

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज दाखल करावे.