अनुसुचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
योजनेच्या प्रमुख अटी
- परदेशात पदव्युत्तर पदवी आणि पी.एच. डी साठी “क्यु.एस. टॉप २००” विद्यापीठांमध्ये प्रवेशित अनु.जाती असावा.
- विद्यार्थ्याचे वय पदव्युत्तर पदवी करिता ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे व पीएचडी करिता वय ४० पेक्षा जास्त नसावे.
- वार्षिक उत्त्पन्न रु. ८ लाखा पेक्षा कमी.
लाभार्थी:
अनुसुचित जाती
फायदे:
निवास, शिक्षण शुल्क, विमान प्रवास, विमा इ. या करिता होणारा खर्च.
अर्ज कसा करावा
https://socialjustice-fs.trti-maha.in:83/ – या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.