बंद

    अनुदान योजना

    • तारीख : 01/01/2025 -

    योजनेची संक्षिप्त माहिती:

    • विशेष केन्द्रीय अर्थसहाय्य येाजनेअंतर्गत प्राप्त होणा-या निधीतून अनुदान योजना राबविण्यात येते.
    • ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1,00,000/- पर्यंत आहे अशा कुटुंबातील अर्जदाराना रु.50,000/- पर्यंत प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायासाठी बँकेच्या सहाय्याने कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.
    • एकूण प्रकल्प रक्कमेमध्ये 50% किंवा रु.10,000/- यापैकी जी कमी असेल ती रक्कम महामंडळामार्फत लाभार्थीस अनुदान म्हणुन दिली जाते.
      उर्वरित रक्कम बँकेकडुन वितरीत करण्यात येते.

    लाभार्थी:

    वरील प्रमाणे

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधीत महामंडळाशी संपर्क साधावा.