अनुदान योजना
योजनेची संक्षिप्त माहिती:
- या योजनेअंतर्गत रु. 50,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या व्यवसायांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
- यामध्ये जास्तीत जास्त रु. 10,000 ते 50,000 (मर्यादेसह) बँककडून कर्ज मंजूर केले जाते.
- यामध्ये रु. 10,000 अनुदान महामंडळाकडून व उर्वरीत रक्कम बँकेकडून त्यांच्या व्याजदराने दिले जाते.
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधीत महामंडळाशी संपर्क साधावा.