सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
योजनेच्या प्रमुख अटी
- उत्त्पन्न मर्यादा नाही.
- ५ वी ते १० वी तील अनुसूचित जातीतील मुलींसाठी.
लाभाचे स्वरूप
- इयत्ता 5 वी ते 7 वी दरमहा 60 रुपये (10 महिन्यासाठी 600)
- इयत्ता 8 वी ते 10 वी दरमहा 100 रुपये (10 महिन्यासाठी 1000)
लाभार्थी:
अनूसूचित जाती
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
महाडीबीटी वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.