मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क
योजनेच्या प्रमुख अटी
- विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा
- विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखपेक्षा जास्त मात्र उच्च उत्पन्न मर्यादा नाही.
- विद्यार्थी शालांत परीक्षेत्तर व पुढील शिक्षण घेत असलेला असावा.
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा
लाभार्थी:
अनुसूचित जाती
फायदे:
शालांत परीक्षोत्तर शिक्षण घेणा-या अनु. जातीच्या विद्यार्थाना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता सर्व मॅट्रिकोत्तर शैक्षणिक अभ्यास क्रमासाठी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर विहीत केलेले शुल्क देण्यात येते.
अर्ज कसा करावा
महाडीबीटी वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.