विषय सूची

Subject List
अ.क्र. कार्यासन विषय (Updated on 18 April 2017) सह सचिव / उप सचिव अवर सचिव कक्ष अधिकारी सहायक लिपिक-टंकलेखक
1 आस्था-1 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील खुद्द मंत्रालयातील अधिकारी / कर्मचा-यांच्या सेवा संदर्भात खालील विषयांसह सेवा विषयक सर्व बाबी:-
1) भविष्य निर्वाह निधी अग्रीम तसेच वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याबाबत कार्यवाही करणे
2) विभागातील कर्मचा-यांना सर्व प्रकारची अग्रिमे / कर्जे मंजूर करणे
3) सेवा निवृत्तीची अंतिम रक्कम प्रदान करण्याबाबत कार्यवाही करणे व गट विमा विषयक बाबी हाताळणे,
4) रचना व कार्यपध्दती
5) डॉ.आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे(BARTI)मार्फत उपलब्ध कर्मचारी यांचे नियंत्रण
श्री. ज्ञा. ल. सुळ, सहसचिव
Phone: 022-22029520 Ext.:3246
Email-dnyandeo.sul@nic.in
श्री. सि. अ.
झाल्टे, अवर सचिव
Phone: 022-22793859
Ext.:3859
Email-us4.socjustice@mah.gov.in, siddharth.zalte@nic.in
श्रीम. ज्यो. उ. टेंबुलकर,कक्ष अधिकारी (अतिरिक्त कार्यभार)
Phone: 022-22024459
Ext.:3025
Email- so.astha1@maharashatra.gov.in
1) श्रीम. नि. पां. लोखंडे, सहायक कक्ष अधिकारी
2) श्रीम. ज. उ. पाटील, सहायक कक्ष अधिकारी
1) श्री. उ. स. कांबळे, लिपिक-टंकलेखक
2) श्रीम. सं. सु. कंठाळे, लिपिक-टंकलेखक
3) श्रीम. प्रि. अ. जावरे, लिपिक-टंकलेखक (बार्टी)
2 आस्था-2 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी / कर्मचा-यांच्या सेवा संदर्भात पुढील विषयांसह सेवाविषयक सर्व बाबी :-
1) रचना व कार्यपद्धती विषयक कामे व सबळीकरण,
2) निवृत्ती वेतन विषयक / गटविमा विषयक बाबी हाताळणे,
3) सर्व प्रकारची अग्रिमे / कर्जे मंजूरप्रकरणे,
4) भविष्य निर्वाह निधी अग्रीम तसेच वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याबाबत कार्यवाहीप्रकरणे.
5) अधिकारी/कर्मचा-यांची प्रतिनियुक्ती तसेच सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा/ पदोन्नतीसाठी परीक्षा,
6) भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांचे प्रशिक्षण,रजा मंजुरी,भ.नि.नि.,इ.
7) जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांसह सर्व आस्थापना विषयक बाबी
श्री. ज्ञा. ल. सुळ, सह सचिव
Phone: 022-22029520 Ext.:3246
Email-dnyandeo.sul@nic.in
श्री. सि. अ.
झाल्टे, अवर सचिव
Phone: 022-22793859
Ext.:3859
Email-us4.socjustice@mah.gov.in, siddharth.zalte@nic.in
श्री. अ. का. लक्कस, कक्ष अधिकारी
Phone: 022-22024459
Ext.:3025
Email- so.astha2@maharashatra.gov.in
1) श्री. रा. म. पांचाळ, सहायक कक्ष अधिकारी
2) श्री. वि. अ. जायकर,
सहायक कक्ष अधिकारी
1) श्री. दा. रा. जटाळ, लिपिक-टंकलेखक
3 आस्था-3 व
नोंदणी शाखा
1) विभागाची अंतर्गत व्यवस्था. (हाऊसकिपिंग),देखभाल वदुरुस्ती / सुधारणा,स्पष्टीकरण,
2) वर्ग-ड च्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण,
3) नोंदणी शाखा,
4) विभागाशी संबंधित नसलेले संदर्भ व माहिती अधिकार अधिनियमाखालील अर्ज संबंधित विभागाकडे हस्तांतरीत करणे,
5) विभागाच्या प्रलंबित कामाकाजाबाबतची एकत्रित माहिती तयार करणे,
6) नागरिकांचीसनद.
श्री. ज्ञा. ल. सुळ, सह सचिव
Phone: 022-22029520 Ext.:3246
Email-dnyandeo.sul@nic.in
श्री. सु. अ. पेडगांवकर, अवर सचिव
Phone: 022-22793781
Ext.:3781
Email-suresh.pedgaonkar@nic.in
श्री. सु. स. नाटेकर, कक्ष अधिकारी (अतिरिक्त कार्यभार)
Phone:022-22793616
Ext.:3616 Email-sunil.natekar@nic.in
1) श्रीम. सु. नि. जुवेकर, सहायक कक्ष अधिकारी 1) श्री. अ. कृ. कोंबेकर, लिपिक-टंकलेखक
2)श्रीम. नि. सु. शिरवटकर, लिपिक-टंकलेखक
3) श्री. र. प. बहुरे, लिपिक-टंकलेखक
4) श्री. सं. हि. गायकर, लिपिक-टंकलेखक
5) श्रीम. अ. ला. सावंत, लिपिक-टंकलेखक 6) श्री. अर्जुन आमले, लिपिक-टंकलेखक (महामंडळे)
7) श्री. अजय जाधव, लिपिक-टंकलेखक (बार्टी)
8) श्री. डॅनी बोरकर, लिपिक-टंकलेखक (बार्टी) 9) श्रीम. प्रियंका जाधव, लिपिक-टंकलेखक (बार्टी) 10) श्री. संजय देशमुख, लिपिक-टंकलेखक (महामंडळे)
4 समन्वय कक्ष 1) विधानसभा / विधान परिषदेशी संबंधित सर्व बाबींवर कार्यवाहीकरणे,
2) विशेष कार्यकक्षाशी संबंधित मागण्या योग्य त्या कार्यवाहीसाठी संबंधितांकडे पाठवून वेळोवेळी पाठपुरावा करणे,
3) मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा पाठपुरावा करुन सद्य:स्थिती मा.मुख्यमंत्री कार्यालयात पाठविणे,
4) लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्याकडून आलेल्या संदर्भाचे समन्वय व पाठपुरावा,
5) श्री.अण्णा हजारे यांच्या तक्रारींचे निवारण करण्याबाबत संबंधितांकडे पाठपुरावा करणे,
6) राज्यपालांना विभागाचा मासिक अहवाल पाठविणे,
7) विविध मागण्यांचे समन्वय करुन मागण्या संबंधितांकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविणे,
8) मा.मुख्यमंत्री बैठकीतील कामांबाबत संबंधितांकडून पाठपुरावा करुन मा.मुख्यमंत्री यांना सद्यस्थितीकळविणे,
9) विभागाशी / कार्यासनाशी संबंधित नसलेले संदर्भ / निवेदने संबंधितांकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविणे,
10)मा.मुख्य सचिवांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा पाठपुरावा करणे,
11)एकापेक्षा जास्त कार्यासनाशी संबंधित असलेल्या प्रकरणी पत्रव्यवहारावर समन्वय म्हणुन काम पाहणे.
12)माहिती अधिकार अधिनियमाखाली प्राप्त झालेले अर्ज एकापेक्षा अधिक कार्यासनाशी संबंधीत असल्यास त्याचे समन्वय,
13)माहिती अधिकार अधिनियमाखाली माहिती आयोगास नियतकालीक अहवाल सादर करणे.
14) विभागातीलKRAशी संबंधीत कामकाज. (सदर विषयाच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व बाबी)
श्री. दि. रा. डिंगळे, सह सचिव
Phone: 022-22029534
Ext.:3295
Email-ds3.socjustice@maharashtra.gov.in
श्रीम. म. यु. कामटे, अवर सचिव
Phone: 022-22024459
Ext.: 3783 Email-manisha.kamte@nic.in
श्री. वि. वि. वेलादी, कक्ष अधिकारी
Phone: 022-22820675
Ext.:3861 Email-vijay.weladi@nic.in
श्रीम. सो. आ. सय्यद, सहायक कक्ष अधिकारी 1) श्री. वि. व्यं. केंद्रे, लिपिक-टंकलेखक
5 शिक्षण-1 अनुसूचित जातीसाठी व विजाभज / विमाप्र व इतर मागासवर्गासाठी
1) भारत सरकार व राज्य सरकारच्या सर्व प्रकारच्या (मॅट्रिकपूर्व व मॅट्रीकोत्तर) शिष्यवृत्या,
2) शिक्षण फी परिक्षा फी माफी सवलत (मॅट्रिकपूर्वव मॅट्रीकोत्तर)
3) विद्यार्थांना निर्वाहभत्ता,
4) औद्योगिक प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन,
5) मोटारवाहन चालक प्रशिक्षण,सर्व स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण(राज्यसेवा / केंद्रीय सेवा व इतर सर्व),
6) ई-शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी,
7) अनु.जातीच्या आणि नवबौध्द उमेदवारांना सैनिक व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणे,
8) मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार तरुणांस व्यवसायाभिमुख क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण.
9) गटई पत्र्याचे स्टॉल पुरविणे
श्री. दि. रा. डिंगळे, सह सचिव
Phone: 022-22029534
Ext.:3295
Email-ds3.socjustice@maharashtra.gov.in
श्री. प्र. ज. ठाकूर, अवर सचिव
Phone: 022-22793386
Ext.:3386 us5.socjustice@maharashtra.gov.in
श्री. चं. ह. वडे, कक्ष अधिकारी
Phone: 022-22794061
Ext.:3024
Email-chandrakant.wade@nic.in
1) श्री. भ. बा.
आरेकर, सहायक कक्ष अधिकारी,
2)श्रीम. रा. श्री. कांबळे,
सहायक कक्ष अधिकारी
1)श्री. सु. गं. गवळी, लिपिक-टंकलेखक,
2)श्री. सागर शेलार, लिपिक-टंकलेखक (बार्टी)
6 शिक्षण- 2 1) मागासवर्गीय प्रवर्गातील मुलांमुलीकरिता शासकीय वसतीगृहे व त्यानुषंगाने सर्व बाबी,
2) वैद्यकीय,अभियांत्रिकी,कृषि,पशुवैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरीता ग्रंथपेढया,
3) मागासवर्गीय प्रवर्गातील मुला/मुलींकरिता अनुदानित वसतीगृहाच्या सर्व बाबी,
4) केंद्रीय आश्रमशाळा (अ.जा.)/ केंद्रीय योजना,
5) वसतीगृहातील मुलांसाठी प्रशिक्षण योजना,
6) सफाई कामगारांच्या निवासी शाळा,
7) अनुसूचित जातीच्या शासकीय शाळा,
8) वसतीगृहांची देखभाल व दुरूस्ती (पूर्वीची मूळ योजना) लेखाशिर्ष2225)
9) केंद्र पुरस्कृत मागासवर्गीय वसतीगृह
10)अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांसंदर्भातील समाजसेवार्थ प्रणालीचे कामकाज (अ.जा. आश्रमशाळा)
11)अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांसंदर्भातील परिभाषित अंशदान निवृत्ती वेतनाचे कामकाज (अ.जा. आश्रमशाळा)
श्री. ज्ञा. ल. सुळ, सह सचिव
Phone: 022-22029520 Ext.:3246
Email-dnyandeo.sul@nic.in
श्रीम. म. यु. कामटे, अवर सचिव
Phone: 022-22024459
Ext.: 3783
Email-manisha.kamte@nic.in
श्रीम. वि. स. आढाव, कक्ष अधिकारी
Phone:022-22820675
Ext.:4060
Email-so.shikshan2@maharashtra.gov.in
1) श्री. प्र. न.
दशपुते, सहायक कक्ष अधिकारी
2) श्री. सं. आ.
जाधव, सहायक कक्ष अधिकारी
१) श्रीम. दिपा रणपिसे, लिपिक-टंकलेखक (बार्टी)
7 विजाभज-1 1) विजा.भ.ज.,इ.मा.व. व वि.मा.प्र. या प्रवर्गाच्या मागण्या,निवेदने यावर कार्यवाही करणे,
2) विधानमंडळाची वि.जा.भ.ज. समिती व त्यासंबंधीत सर्व बाबी,
3) यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना,
4) तांडा सुधार वस्ती योजना,
5) वसंतराव नाईक सबळीकरण स्थानिक योजना,
6) वि.जा.भ.ज.,इ.मा.व. व वि.मा.प्र.या प्रवर्गासाठी नवीन योजना,
7) वि.जा.भ.ज. प्रशिक्षण.
8) क्रिमिलिअरची मर्यादा ठरविणे व त्यानुषंगाने अंमलबजावणी
9) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील कामकाजाचे संगणकीकरण तसेच विभागाच्या कामकाजासंदर्भात ई-गव्हर्नन्स प्रणाली राबवणिे
10)सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची वेबसाईट अद्ययावत करणे
11)विभागातील धारीकांचे स्कॅनिंग पूर्ण करणे
श्री. भा. र. गावित, सह सचिव
Phone: 022-22833642
Ext.:3595 Email-bhaurao.gavit@nic.in
श्री. सु. अ. पेडगांवकर, अवर सचिव
Phone: 022-22793781
Ext.:3781
Email-suresh.pedgaonkar@nic.in
श्री. सु. दि. पाष्टे, कक्ष अधिकारी (अतिरिक्त कार्यभार)
Phone: 022-22820675
Ext.:3024
Email-sumant.pashte@nic.in
1) श्रीम. शु. दा. देसाई, सहायक कक्ष अधिकारी
2) श्रीम. भा. भ. मेहेर, सहायक कक्ष अधिकारी
श्रीम. ल. म. कुशलवर्धन, लिपिक-टंकलेखक
8 विजाभज-2 1) वि.जा.भ.ज. च्याआश्रमशाळाव त्यानुषंगाने सर्व बाबी,
2) ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा.
3) विजा/भजच्या आश्रमशाळा/निवासी आश्रमशाळा विषयक धोरण ठरविणे
4) अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांसंदर्भातील समाजसेवार्थ प्रणालीचे कामकाज (विजाभज आश्रमशाळा)
5) अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांसंदर्भातील परिभाषित अंशदान निवृत्ती वेतनाचे कामकाज (विजाभज आश्रमशाळा)
श्री. दि. रा. डिंगळे, सह सचिव
Phone: 022-22029534
Ext.:3295
Email-ds3.socjustice@maharashtra.gov.in
श्री. अनिल कों अहिरे, अवर सचिव
Phone: 022-22793122
Ext.: 3122 Email-us6.socjustice@maharashtra.gov.in
श्री. सु. दि. पाष्टे, कक्ष अधिकारी
Phone: 022-22794061
Ext.:3024
Email-sumant.pashte@nic.in
1) श्री. स. शौ.
सुतार, सहायक कक्ष अधिकारी
1) श्रीम. सु. मा. शिंदे, लिपिक-टंकलेखक 2) श्रीम. मोनाली दे. चव्हाण, लिपिक-टंकलेखक (बार्टी)
9 मावक 1) अनुसचित जाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग जातींचा समावेश करणे,जात प्रमाणपत्र देणे,
2) जात प्रमाणपत्राच्या तक्रारी व त्यानुषंगाने उद्भवणारी सर्व न्यायालयीन प्रकरणे,
3) राज्य व केंद्र शासनाच्या यादीत जातींचा समावेश करण्यासाठी नेमलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगासंबंधी बाबी,
4) राष्ट्रीय अनुसूचित जाती,जनजाती आयोग,नवी दिल्ली यांच्या अध्यक्ष,सदस्य यांचे दौरे आयोजित करणे,आयोगाला आवश्यक ती माहिती पुरविणे,
5) राज्य मागासवर्ग आयोग,
6) क्रांतीवीर लहुजी साळवे,मातंग अभ्यासगट आयोग,
7) राज्य अनु.जाती / जमाती आयोग,
8) कोकण कुणबी समिती,
9) इदाते समिती.
श्री. दि. रा. डिंगळे, सह सचिव
Phone: 022-22029534
Ext.:3295
Email-ds3.socjustice@maharashtra.gov.in
श्री. सि. अ.
झाल्टे, अवर सचिव
Phone: 022-22793859
Ext.:3859
Email-us4.socjustice@mah.gov.in,siddharth.zalte@nic.in
श्रीम. क. श्री. पोतदार, कक्ष अधिकारी
Phone: 022-22820675
Ext.:3861
Email- kavita.potdar@nic.in
1) श्रीम. सु. शं. सोनावणे, सहायक कक्ष अधिकारी
2) श्री. गणेश गं. सांरग, सहायक कक्ष अधिकारी
3) श्री. सु. सु. लोंढे, सहायक कक्ष अधिकारी
1) श्री. म. ल. गायकवाड, लिपिक-टंकलेखक
2) श्री. संदिप कांबळे, लिपिक-टंकलेखक (बार्टी)
10 बांधकामे 1) जमिनीसह नवीन व जुनीबांधकामे (वसतिगृह,निवासी शाळा) (लेखाशिर्ष2225अंतर्गतची)
2) सामाजिक न्याय भवन बांधकामे,
3) महाड स्मारक देखभाल व दुरुस्तीबाबत.
4) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक याचे बांधकामासंदर्भात,
5) अनु.जातीच्या शासकीय निवासी शाळा,
6) सफाई कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा,
7) विशेष घटक योजनेतून स्वयंसेवी संस्थांना अर्थसहाय्य.
8) घरकुल योजना,लोक आवास ग्रामीण विकास योजना.
श्री. दि. रा. डिंगळे, सह सचिव
Phone: 022-22029534
Ext.:3295
Email-ds3.socjustice@maharashtra.gov.in
श्री. अनिल कों. अहिरे, अवर सचिव
Phone: 022-22793122
Ext.: 3122 Email-us6.socjustice@maharashtra.gov.in
श्रीम. वि. व. कदम,कक्ष अधिकारी
Phone: 022-22820675
Ext.:4060 Email-sjd.bandhkame@gmail.com
श्रीम. सु. सं.
साळवी, सहायक कक्ष अधिकारी
1) श्री. पं. नं. थेर, लिपिक-टंकलेखक
2) श्रीमती श्रध्दा भांगे, लिपिक-टंकलेखक (बार्टी)
3) श्रीम. मालती करंजकर, लिपिक-टंकलेखक (बार्टी)
11 अजाक 1) अनुसूचित जातीच्या सुत गिरण्यांना कर्ज / अनुदान,
2) मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजना,
3) दलित वस्ती सुधार योजना,
4) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना,
5) औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्य,
6) मागासवर्गीय कल्याणाच्या पुस्तिका तयार करणे,
7) अनु.जातीच्या आणि नवबौध्द भूमिहीन शेतमजुरांना जमीनीचे वाटप.
8) पॉवर ट्रीलरचा पुरवठा करण्यासाठी वित्तीय सहाय्य.
9) विधान मंडळाच्या अनुसूचित जाती,कल्याण समिती संदर्भात सर्व बाबी.
10)हाताने मैला साफ करणेबाबतच्या कायदयाची अंमलबजावणी बाबतची कार्यवाही (Manual Scavengers, Act)
श्री. भा. र. गावित, सह सचिव
Phone: 022-22833642
Ext.:3595 Email-bhaurao.gavit@nic.in
श्री. अ. व. बगाडे, अवर सचिव
Phone: 022-22793122
Ext.:3122 Email-us7.socjustice@maharashtra.gov.in
श्री. सु. स. नाटेकर, कक्ष अधिकारी
Phone: 022-22820201
Ext.:3857
Email- so.ajak1.@maharashtra.gov.in
श्री. रा. सं. गजभारे, सहायक कक्ष अधिकारी श्री. नं. ग. चव्हाण, लिपिक-टंकलेखक
12 विघयो
(नियोजन)
1) विशेष घटक योजना संदर्भातील सर्व बाबी,
2) इतर कोणत्याही कार्यासनास न सोपविलेल्या विशेष घटक योजनेविषयी सर्व बाबी,
3) 20कलमी कार्यक्रम,
4) कलम11(अ) चे समन्वय..
5) भारत सरकार योजना आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुसूचित जाती उपयेाजनेंतर्गत योजनांचा प्रचार व प्रसिध्दी देणे
6) सर्व पुरस्कार योजना (व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार योजना वगळून),
श्री. भा. र. गावित, सह सचिव
Phone: 022-22833642
Ext.:3595 Email-bhaurao.gavit@nic.in
श्री. अ. व. बगाडे, अवर सचिव
Phone: 022-22793122
Ext.:3122 Email-us7.socjustice@maharashtra.gov.in
श्रीम. पु. भा. उदावंत, कक्ष अधिकारी
Phone: 022-22793026
Ext.:3026
Email-so.vighayo@maharashtra.gov.in
1) श्री. रा. स. मांजरेकर, सहायक कक्ष अधिकारी 2) श्री. र. ना. संखे, सहायक कक्ष अधिकारी 1) श्री. म. चां. शेख, लिपिक-टंकलेखक
2) श्री. प्रविण दराडे, लिपिक-टंकलेखक (महामंडळे)
13 महामंडळे पुढील महामंडळांच्यासर्व वित्तीय व प्रशासकीय बाबी :
1) महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ,
2) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,
3) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ,
4) वसंतराव नाईक वि. जा. वभ. ज. विकास महामंडळ,
5) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळ,
6) महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ,
7) राज्यसफाई कर्मचारी आयोगासंबंधी सर्व बाबी
श्री. ज्ञा. ल. सुळ, सह सचिव
Phone: 022-22029520 Ext.:3246
Email-dnyandeo.sul@nic.in
श्री. अनिल कों. अहिरे, अवर सचिव
Phone: 022-22793122
Ext.: 3122 Email-us6.socjustice@maharashtra.gov.in
श्री. चं. ह. वडे, कक्ष अधिकारी (अतिरिक्त कार्यभार)
Phone:022-22820201
Ext.:3857
Email-so.mahamandale@maharashtra.gov.in
श्री.भु. अ.
कोळी, सहायक कक्ष अधिकारी
1) श्री. रा. रा. लहाने, लिपिक-टंकलेखक
14 सामासु 1) मातोश्री वृध्दाश्रम,
2) सर्वसाधारण वृध्दाश्रम,
3) समाजकार्य महाविद्यालय,
4) अंधश्रध्दा निर्मुलन कायदा,
5) व्यसनमुक्ती प्रचार कार्य (दारुबंदी),
6) व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार योजना,
7) मुंबई विकास योजना1989-90,
8) नागरी हक्क संरक्षण अंतर्गत अधिनियम व योजना,
9) सामुहिक विवाह सोहळा,
10)ज्येष्ठ नागरिक धोरण,
11)सामाजिक राष्ट्रीय एकात्मता समिती,
12)राष्ट्रीय एकात्मता व विश्वबंधुत्व विचारसंवर्धन समिती,
13)केंद्रीय अनुदानाचे प्रस्ताव (व्यसनमुक्ती उपचार व सल्ला केंद्र,वृध्दांसाठीडे-केअर सेंटर व वृध्दाश्रम,मागासवर्गींयासाठी मोबाईल मेडिकेअर युनिट व मोबाईल डिस्पेन्सरी इ.)तयार करणे,
14) अनु.जाती,अत्याचार प्रतिबंधक कायदा व त्यानुषंगाने सर्व बाबी,
15)आंतरजातीय विवाहाबाबतची योजना.
16)अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांसदर्भातील समाजसेवार्थ प्रणालीचे कामकाज (समाजकार्य महाविद्यालय)
17) अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांसंदर्भातील परिभाषित अंशदान निवृत्ती वेतनाचे कामकाज (समाजकार्य महाविद्यालय)
श्री. ज्ञा. ल. सुळ, सह सचिव
Phone: 022-22029520 Ext.:3246
Email-dnyandeo.sul@nic.in
श्री. सि. अ.
झाल्टे, अवर सचिव
Phone: 022-22793859
Ext.:3859
Email-us4.socjustice@mah.gov.in,siddharth.zalte@nic.in
श्री. कृ. त्रि. कदम,कक्ष अधिकारी
Phone:022-22820201
Ext.:3857
Email-so.samasu@maharashtra.gov.in
1) श्रीम. सु. ज. नारकर, सहायक कक्ष अधिकारी
2) श्री. भा. का. सोमवंशी, सहायक कक्ष अधिकारी
१) श्री. सु. वि. अमृते, लिपिक-टंकलेखक
२) श्री. विजय दळवी, लिपिक-टंकलेखक (बार्टी)
15 अ.क.-1 1) अपंग कल्याण विषयक सर्व योजना व पारितोषिके,
2) अपंगासाठी केंद्र पुरस्कृत योजना/ केंद्रीय अनुदानाचे प्रस्ताव,
3) इतर कोणत्याही कार्यासनाकडे न सोपविलेल्या अपंग कल्याणविषयक सर्व बाबी,
4) अपंगांसाठीच्या विशेष शाळा/ कर्मशाळा,अपंगांच्या शाळांना अनुज्ञप्ती
5) अनुदानित संस्थंमधील कर्मचाऱ्यांसंदर्भातील समाजसेवार्थ प्रणालीचे कामकाज (अपंग शाळा)
6) अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांसदर्भातील परिभाषित अंशदान निवृत्ती वेतनाचे कामकाज (अपंग शाळा)
श्री. दि. रा. डिंगळे, सह सचिव
Phone: 022-22029534
Ext.:3295
Email-ds3.socjustice@maharashtra.gov.in
श्री. प्र. ज. ठाकूर, अवर सचिव
Phone: 022-22793386
Ext.:3386 Email-us5.socjustice@maharashtra.gov.in
श्रीम. ज्यो. उ. टेंबुलकर, कक्ष अधिकारी
Phone: 022-22820201
Ext.:3857 Email-apangkalyano1@gmail.com
श्रीम. प्र. शं. कडू, सहायक कक्ष अधिकारी 1) श्री. दि. रा. डोंगरे, लिपिक-टंकलेखक
2) श्री. नयन मरसाळे, लिपिक-टंकलेखक (महामंडळे)
16 अ.क.-2 1) अपंग कायदा1995पूवी अंमलबजावणी व3टक्के राखीव जागेसंबंधी आरक्षण,
2) अपंग कृती आराखडा,
3) अपंग अधिनियमांतर्गत केंद्र शासनाकडे नियतकालिक अहवाल पाठविणे,
4) अपंग कल्याण आयुक्तालय,
5) अपंगांच्या मागण्या.
श्री. दि. रा. डिंगळे, सह सचिव
Phone: 022-22029534
Ext.:3295
Email-ds3.socjustice@maharashtra.gov.in
श्री. प्र. ज. ठाकूर, अवर सचिव
Phone: 022-22793386
Ext.:3386 us5.socjustice@maharashtra.gov.in
श्रीम. र. र. गोसावी, कक्ष अधिकारी
Phone: 022-22820201
Ext.:3857
Email-rashmi.gosavi@nic.in
श्री. अ. ज.
गावडे, सहायक कक्ष अधिकारी
1) श्रीम. अ. अ. थेराडे, लिपिक-टंकलेखक
2) श्री. अरविंद मंडलिक, लिपिक-टंकलेखक (महामंडळे)
17 विसयो-1 1) संजय गांधी निराधार/आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना,
2) इंदिरा गांधी निराधार व भूमिहीन शेतमजूर महिला अनुदान योजना,
3) राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना,
4) श्रावणबाळ सेवा योजना,
5) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना,
6) आम आदमी विमा योजना,
वरील सर्व विशेष सहाय योजनांचे(राज्यस्तरीय व केंद्रपुरस्कृत) सर्व अर्थसंकल्पीय कामकाज (अर्थसंकल्पीय अंदाज,सुधारीत अंदाज,उपयोगिता प्रमाणपत्र,वरील सर्व योजनांची अर्थसंकल्पीय तरतुदीचे वितरण व नियंत्रण,वरील सर्व योजनांच्या लेखापरीक्षणाच्या बाबी)तसेच,केंद्र शासनास अनुदानाची माहिती पुरवणे व केंद्रशासनाकडून अनुदानमिळविणे.वरील सर्व योजनांच्या अर्थसंकल्पीय संदर्भात येणारी इतर सर्व कामांची कार्यवाही करणे.
श्री. भा. र. गावित, सह सचिव
Phone: 022-22833642
Ext.:3595 Email-bhaurao.gavit@nic.in
श्री. सु. अ. पेडगांवकर, अवर सचिव
Phone: 022-22793781
Ext.:3781
Email-suresh.pedgaonkar@nic.in
श्री. अ. शं. कांबळे, कक्ष अधिकारी
Phone:022-22823810
Ext.:4062
Email-so.visayo1@maharashtra.gov.in
श्री. उ. भा.
कुर्डुकर, सहायक कक्ष अधिकारी
श्री. जि. धों. कुंभार, लिपिक-टंकलेखक
18 विसयो-2 1) संजय गांधी निराधार / आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना,
2) इंदिरा गांधी निराधार व भूमिहीन शेतमजूर महिला अनुदान योजना,
3) राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना,
4) श्रावणबाळ सेवा योजना,
5) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना,
6) आम आदमी विमा योजना,
वरील सर्व विशेष सहाय्य योजनांचे विधानमंडळ कामकाज,अर्थसंकल्पीय बाबीं व्यतिरिक्त असलेल्या कामकाजाच्या अनुषंगाने प्राप्त संदर्भ व तक्रारी,धोरणात्मक बाबी,आस्थापना विषयक संदर्भ व बाबी.
श्री. भा. र. गावित, सह सचिव
Phone: 022-22833642
Ext.:3595 Email-bhaurao.gavit@nic.in
श्री. सु. अ. पेडगांवकर, अवर सचिव
Phone: 022-22793781
Ext.:3781
Email-suresh.pedgaonkar@nic.in
श्री. अ. का. लक्कस,कक्ष अधिकारी
Phone:022-22024459
Ext.:4062
Email-ashok.lakkas@nic.in
श्री. रा. गि.
कोळेकर, सहायक कक्ष अधिकारी
१) श्री. राहुल जाधव, लिपिक-टंकलेखक (बार्टी)
२) श्री. अप्पासाहेब वाल्हेकर, संगणक सल्लागार (मास्टेक)
19 अर्थसंकल्प 1) अर्थसंकल्पीय अंदाज / सुधारीत अंदाज (योजनेतर/ योजनांतर्गत)तयार करणे,
2) अर्थसंकल्पविषयक सर्व बाबी,
3) मा.वित्त मंत्र्याचे / मा.राज्यपालांचेभाषणांचे समन्वय,
4) वार्षिक नियोजन अहवाल तयार करणे, (संचालक,विजाभज,आयुक्त,अपंग कल्याण कार्यक्रम अंदाजत्रक)
5) 7610शासकीय कर्मचाऱ्यांना कर्जे इ. (नियंत्रण अधिकारी),
6) सर्वसाधारण नियोजन विषयक सर्व बाबी,
7) शासकीय कर्जे (समन्वय),
8) योजनांचे संनियंत्रण व मुल्यमापन,
9) योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात सर्वसाधारण मार्गदर्शक सूत्रे.
10)महालेखापालांकडील अहवालापूर्वीची सर्व कामे व मासिक विनियोजन लेखे,मासिक कमी/अधिक खर्चाच्या अनुषंगाने महालेखापाल यांच्याकडुन प्राप्त होणाऱ्या पत्रांवरील कार्यवाही.
श्री. भा. र. गावित, सह सचिव
Phone: 022-22833642
Ext.:3595 Email-bhaurao.gavit@nic.in
श्री. अ. व. बगाडे, अवर सचिव
Phone: 022-22793122
Ext.:3122 Email-us7.socjustice@maharashtra.gov.in
श्रीम. गी. नि. चव्हाण,कक्ष अधिकारी
Phone: 022-22794062
Ext.:4062
Email-so.budget@maharashtra.gov.in
1) श्री. सु. शं.
केळसकर, सहायक कक्ष अधिकारी
2) श्री. तु. र. दाणी, सहायक कक्ष अधिकारी
1) श्रीम. गं. धि. वैदय, लिपिक-टंकलेखक
2) श्रीम. दिप्ती शिंगरे, लिपिक-टंकलेखक (बार्टी)
20 लेखा परिक्षण 1) लोकलेखा समिती अहवाल,
2) पंचायत राज समिती अहवाल,
3) नागरी अहवालाबाबत संबंधित कक्षांना मार्गदर्शन करणे,
4) विभागातील अधिनस्त कार्यालयांकडून खर्च ताळमेळाचे काम पूर्ण करुन घेणे,
5) महालेखापालांचे लेखा आक्षेपांना उत्तरे देणे,
6) विभागांतर्गत कार्यालयांची लेखा तपासणी.
श्री. भा. र. गावित, सह सचिव
Phone: 022-22833642
Ext.:3595 Email-bhaurao.gavit@nic.in
श्री. अ. व. बगाडे, अवर सचिव
Phone: 022-22793122
Ext.:3122 Email-us7.socjustice@maharashtra.gov.in
श्रीम. सु. प्र. अहिरराव, सहायक संचालक
(वित्त व लेखा)
Phone:
Ext.:3850
Email-auditlekha@gmail.com
श्री. न. वि. पागधरे, सहायक कक्ष अधिकारी 1) श्री. गौ. गो. खरात, लिपिक-टंकलेखक
21 लेखाशाखा/ रोखशाखा विभागातील लेखाविषयक सर्व बाबी. श्री. ज्ञा. ल. सुळ, सह सचिव
Phone: 022-22029520 Ext.:3246
Email-dnyandeo.sul@nic.in
श्रीम. म. यु. कामटे, अवर सचिव
Phone: 022-22024459
Ext.: 3783
Email-manisha.kamte@nic.in
कक्ष अधिकारी पद नाही. श्रीम. व. वि. घरत, रोखलेखापाल 1) श्रीम. पु. प्र. चव्हाण, रोखपाल
2) श्री. प्र. भि. पुजारे, बिल लेखापाल
3) श्री. चां. सो. आव्हाड, लिपिक-टंकलेखक
4) श्रीमती राजेश्वरी आव्हाड, लिपिक-टंकलेखक (बार्टी)
22 संगणक कक्ष विभागातील संगणकविषयक सर्व बाबी श्री. दि. रा. डिंगळे, सह सचिव
Phone: 022-22029534
Ext.:3295
Email-ds3.socjustice@maharashtra.gov.in
श्री. प्र. ज. ठाकूर, अवर सचिव
Phone: 022-22793386
Ext.:3386 us5.socjustice@maharashtra.gov.in
श्री. सु. दि. पाष्टे, कक्ष अधिकारी (अतिरिक्त कार्यभार)
Phone: 022-22794061
Ext.:3024
Email-sumant.pashte@nic.in
- श्रीम. प्रि. र. पवार, लिपीक टंकलेखक व संगणक समन्वयक
शीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे