बंद

    समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

    समाज कल्याण – एक दृष्टिक्षेप

    • शासकीय वसतीगृहे – ४४३ (मुले २१३ + मुली २३०)
    • विभागीयस्तर १००० क्षमतेची वसतीगृहे – ७ (५ कार्यरत – नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर + २ प्रगती पथावर मुंबई व पुणे)
    • अनुदानित वसतीगृहे – २३८८ (मुले १८०४ + मुली ५८४)
    • निवासी शाळा – ९३ (मुले ६१ + मुली ३२)
    • सफाई कामगारांच्या पाल्यांसाठी निवासी शाळा – ०२ (पुणे व नागपूर पैकी पुणे कार्यरत)
    • अनु. जाती आश्रम शाळा – १९ (प्राथ. १० + माध्य. ९)
    • विभागीयस्तरावरील आयटीआय – ०६ (४ कार्यरत – नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर + २ प्रगती पथावर – मुंबई व पुणे)
    • डॉ आंबेडकर सामाजिक न्याय भवन – ३४ (२४ पूर्ण, प्रगती पथावर ८ व जागा अप्राप्त २)
    • मातोश्री वृध्दाश्रम – २३
    • सर्वसाधारण वृध्दाश्रम – ३१
    • दीर्घ मुदतीच्या कर्ज दिलेल्या सूत गिरण्या – २०
    • अर्थसहाय्य‍ दिलेल्या अनु. जाती सहकारी संस्था – ५०१

    आयुक्त (समाज कल्याण)
    नाव : श्री. ओम प्रकाश बकोरिया (भा.प्र.से.)
    संपर्क : ०२०-२६१२२६५२

    अतिरिक्त आयुक्त (समाज कल्याण)
    नाव : श्री. सुरेंद्र पवार
    संपर्क : ०२०-२६१२१५८८

    सह-आयुक्त (समाज कल्याण)
    नाव : श्री. प्रमोद जाधव
    संपर्क : ०२०-२६१३७१८६

    • दूरध्वनी : 022-26122652
    • ईमेल : comm[dot]socwelfare[at]maharashtra[dot]gov[dot]in
    • पत्ता : ३ चर्च पथ, आगरकर नगर, पुणे - ४११ ००१