अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

आमच्या विषयी

आयुक्त

शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण

अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण
2. योजनेचा प्रकार राज्यशासन
3. योजनेचा उदेश 6 ते 18 वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमधून अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग मुलांना शिक्षण, भोजन व निवासाच्या विनामुल्य सुविधा पुरविल्या जातात. तसेच शासकीय कार्यशाळांमधून 18 वर्षावरील अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचे अंपगंत्वानुरूप व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अंध,कर्णबधिर,अस्थिव्यंग.
5. योजनेच्या प्रमुख अटी
 • विहीत नमुन्यात शासकीय संस्था यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप अपंग विचारात घेवून अपंगत्वानुरुप शिक्षण व विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व भोजनाची विना मुल्य व्यवस्था करण्यात येते.
7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
8. योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9. संपर्क कार्यालयाचे नाव संबंधीत शासकीय संस्था व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण

अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण
2. योजनेचा प्रकार राज्यशासन
3. योजनेचा उदेश 6 ते 18 वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमधून अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग मुलांना शिक्षण, भोजन व निवासाच्या विनामुल्य सुविधा पुरविल्या जातात. तसेच शासकीय कार्यशाळांमधून 18 वर्षावरील अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचे अंपगंत्वानुरूप व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अंध,कर्णबधिर,अस्थिव्यंग.
5. योजनेच्या प्रमुख अटी
 • विहीत नमुन्यात शासकीय संस्था यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप अपंग विचारात घेवून अपंगत्वानुरुप शिक्षण व विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व भोजनाची विना मुल्य व्यवस्था करण्यात येते.
7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
8. योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9. संपर्क कार्यालयाचे नाव संबंधीत शासकीय संस्था व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

मतिमंद बालगृहे अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण

अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव मतिमंद बालगृहे
2. योजनेचा प्रकार राज्यशासन
3. योजनेचा उदेश बालहक्क (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2000 व सुधारीत नियम 2006 अन्वये अनाथ मतिमंद बालकांसाठी एकूण 19 विशेष बालगृहे स्वयंसेवी संस्थाकडून चालविली जात असून त्यापैकी १४ मतिमंद बालगृह़े अनुदानित असून 5 विनाअनुदानीत स्वरुपाची आहेत.
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे मतिमंद
5. योजनेच्या प्रमुख अटी
 • विहीत नमुन्यात बाल कल्याण समिती यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे व तो अनाथ असावा.
 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप या बालगृहामधील प्रवेशितांना अपंगांच्या विशेष शाळा/कर्मशाळा तसेच वसतिगृहांना असलेल्या निकषानुसारच देखभाल व निर्वाहासाठी अनुदान देण्यात येत असून शैक्षणिक,आरोग्यविषयक सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
8. योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9. संपर्क कार्यालयाचे नाव संबंधीत जिल्हयाची बाल कल्याण समिती.

शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.

अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.
2. योजनेचा प्रकार राज्यशासन
3. योजनेचा उ द्दे श अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अंध, अंशत: अंध, कर्णबधिर, अस्थिवंग, मतिमंद, मानसिक आजार व कुष्ठरूग्ण अपंग विदयार्थी
5. योजनेच्या प्रमुख अटी
 • लाभार्थी इ.1 ली ते 10 वी पर्यंत कोणत्याही इयत्तेमध्ये शिकणारा असावा. तसेच एका वर्गात एकापेक्षा जास्त वेळा नापास झालेला नसावा.
 •  अपंग विद्यार्थ्यांचे अपंग किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
 • उत्पन्नाची अट नाही
6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप
अ. क्र. इयत्ता शिष्यवृत्तीचा दर
1. 1 ली ते 4 थी रु. 100/- दरमहा
2. 5 वी ते 7 वी रु. 150/- दरमहा
3. 8 वी ते 10 वी रु. 200/- दरमहा
4. मतिमंद रु. 150 दरमहा
5. अपंग कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी रु. 300/- दरमहा
7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
8. योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9. संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.

अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव शालांत परिक्षोत्तर ( मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.
2. योजनेचा प्रकार राज्यशासन
3. योजनेचा उदेश अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अंध, अंशत: अंध, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद, मानसिक आजार व कुष्ठरूग्ण मुक्त अपंग विदयार्थी
5. योजनेच्या प्रमुख अटी
 • इ.10 वी पुढील सर्व पदव्युत्तर सनद अभ्यासक्रम पदविका प्रमाणपत्र, तांत्रिक, औद्योगिक व व्यवसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारा अपंग विद्यार्थी असावा.
 • मागील वर्षी परिक्षेत नापास झालेला नसावा
 • अपंगत्वाचे प्रमाणपत्र 40 टक्के व त्यापेक्षा जास्त असावे, अपंगत्वाचा दाखला वैद्यकीय मंडळाकडील असावा.
 • उत्पन्नाची अट नाही
6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप योजनेतील दर पुढीलप्रमाणे राहतील.
अ) शिष्यवृत्ती
अ. क्र. अभ्यासक्रमाचा गट शिष्यवृत्तीची रक्कम
वसतिगृहात राहणारे वसतिगृहात न राहणारे
1. गट अ (वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी शिक्षण, ॲग्रीकल्चर, व्हीटरनरी मधील पदवी व पदव्युत्तर शिक्षण) दरमहा रूपये 1200/- दरमहा रूपये 550/-
2. गट ब (अभियांत्रिकी, तांत्रिक स्थापत्य, वैद्यकशास्त्र, पदविका अभ्यासक्रम) दरमहा रूपये 820/- दरमहा रूपये 530/-
3. गट क (कला, विज्ञान, वाणिज्य मधील पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच व्यवसायिक पदविका अभ्यासक्रम) दरमहा रूपये 820/- दरमहा रूपये 530/-
4. गट ड (व्दितीय वर्षे व त्यानंतर पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम) दरमहा रूपये 570/- दरमहा रूपये 300/-
गट इ (11 वी, 12 वी व पदवी प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम) दरमहा रूपये 380/- दरमहा रूपये 230/-
 • वाचक भत्ता:- अभ्यासक्रमाचा गट मासिक रुपये
  गट- अ, ब, क 100/-
  गट-ड 75/-
  गट- इ 50/-
 • शैक्षणिक शुल्क :- मान्यता प्राप्त संस्थेचे / विद्यापिठाचे सक्तीच्या शैक्षणिक शुल्काची रक्कम
 • टंकलेखन खर्च :- रु. 600/- ( वार्षिक)
 • अभ्यास दौरा खर्च :- रु. 500/- ( वार्षिक)
7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
8. योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9. संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके

अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके
2. योजनेचा प्रकार राज्यशासन
3. योजनेचा उदेश राज्यातील विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामधून इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण होणाऱ्या प्रथम तीन क्रमाकांच्या प्रत्येकी तीन अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिक देण्यात येते.
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अंध, मुकबधिर, स्पास्टीक / अस्थिव्यंग,
5. योजनेच्या प्रमुख अटी राज्यातील इयत्ता 10 वी 12 वीच्या परिक्षांमध्ये विभागीय परिक्षा मंडळामधून प्रत्येक विभाग निहाय गुणवत्ता यादीप्रमाणे अधिक गुण मिळालेले असले पाहिजे.
6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामधून इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण होणाऱ्या प्रथम तीन क्रमाकांच्या प्रत्येकी तीन अपंग विद्यार्थ्यांना रूपये 1000/- रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येतो.
7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
8. योजनेची वर्गवारी शैक्षणिक
9. संपर्क कार्यालयाचे नाव प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण विभाग.

अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल.

अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल.
2. योजनेचा प्रकार राज्यशासन
3. योजनेचा उदेश बेरोजगार अपंग युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे. या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना स्वत:चा व्यवसाय, धंदा, उद्योग, शेती पूरक उद्योग, सुरु करण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य राष्ट्रीयकृत बॅकेमार्फत परत फेडीच्या कर्जाच्या स्वरुपात बीज भांडवल उपलब्ध करुन देण्याची योजना आहे.
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अंध,अल्पदृष्टि, कर्णबधिर,अस्थिव्यंग व मतिमंद.
5. योजनेच्या प्रमुख अटी
 • विहीत नमुन्यात जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • अर्जदाराचे मासिक उत्पन्न रु 100000/- पेक्षा जास्त नसावे.
 • अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापर्यांत असावे
 • 6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप या योजने खाली अपंग व्यक्तींना रु 1.50 हजार प्रकल्प खर्चाच्या 20 टक्क्‌े अथवा कमाल 30000/- रुपये समाज कल्याण विभागाकडून अनुदान बीज भांडवल स्वरुपात देण्यात येते. उर्वरित 80 टक्के भाग बँकेकडून कर्जाच्या स्वरुपात उपलब्ध होते.
  7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
  8. योजनेची वर्गवारी आर्थिक उन्नती
  9. संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर व संबंधीत बँक.

  अपंग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य.

  अ. क्र. योजना सविस्तर माहिती
  1. योजनेचे नाव अपंग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य.
  2. योजनेचा प्रकार राज्यशासन
  3. योजनेचा उदेश व्यवसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अपंगांना त्यांचा स्वत: व्यवसाय सुरु करण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेत अपंग व्यक्तींना उद्योगांबाबत रु 1000/- साधन सामुग्रीच्या स्वरुपात आर्थिक मदत दिली जाते
  4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अंध,अल्पदृष्टि, कर्णबधिर,अस्थिव्यंग
  5. योजनेच्या प्रमुख अटी
  • विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • सरकार मान्य संस्थेतून व्यवसाय शिक्षण उत्तीर्ण झालेला दाखला अर्जासोबत जोडावा.
  • अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • धंदयासाठी लागणाऱ्या साधनांची यादी व त्यांची अंदाजित किंमत लिहून अर्जासोबत जोडावी.
  6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप अपंग व्यक्तींना उद्योगांबाबत रु 1000/- साधन सामुग्रीच्या स्वरुपात आर्थिक मदत दिली जाते.
  7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
  8. योजनेची वर्गवारी अपंगांना रोजगार निर्मिती
  9. संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

  अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे

  अ. क्र. योजना सविस्तर माहिती
  1 योजनेचे नाव अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे
  2. योजनेचा प्रकार राज्यशासन
  3. योजनेचा उदेश गरजू अपंगांना त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार आवश्यक ती साधने देणे. तसेच त्यांच्या वयोगटानुसार किंवा आवश्यकते नुसार ती बदलता यावी त्यासाठी कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकल पुरविण्याची योजना आहे.
  4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अंध, अंशत:अंध, अस्थिव्यंग,कर्णबधिर
  5. योजनेच्या प्रमुख अटी
  • विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा.
  • लाभार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न दरमहा रु 1500/- पेक्षा कमी असावे. रु 1501/- ते 2000/- पर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना सदर साधनाची अर्धी रक्कम भरावी लागेल.
  • अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
  6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप या योजनेत अस्थिव्यंग अपंगांसाठी कृत्रिम साधने (कॅलिपर्स, बूट, पाठीचे जॅकेट) कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकली, मूकबधिरांना श्रवण यंत्रे, अंधांना चष्मे,पांढरी काठी इत्यादी रु. 3000/- पर्यंतचे साहित्य देण्याची योजना आहे.
  7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
  8. योजनेची वर्गवारी अपंगांना सहाय्य
  9. संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

  अपंग कल्याण राज्य पुरस्कार.

  अ. क्र. योजना सविस्तर माहिती
  1 योजनेचे नाव अपंग कल्याण राज्य पुरस्कार.
  2. योजनेचा प्रकार राज्यशासन
  3. योजनेचा उदेश अपंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अपंग कर्मचारी / स्वयं उद्योजक आणि नियुक्तक संस्था यांना राज्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यांत येते. 
  4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अंध,अस्थिव्यंग,मतिमंद,कर्णबधिर,
  5. योजनेच्या प्रमुख अटी
  • विहीत नमुन्यात समाज कल्याण अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप
  अ. क्र. पुरस्काराचा प्रकार पुरस्कारांची संख्या पुरस्काराचे स्वरूप
  1 उत्कृष्ठ अपंग कर्मचारी व अपंग स्वयंउद्योजक 12 रोख पुरस्कार रूपये 10,000/- शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक व प्रमाणपत्र
  2 अपंगंाचे नियुक्तक 2 रुपये 25000/- रोख व मानचिन्ह, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक व प्रमाणपत्र
  7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
  8. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा
  9. संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

  अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना.

  वाहणे दुवे अधिक संपर्क तपशील

  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

  अ.क्र. नाव पद पत्ता कक्ष क्र. दूरध्वनी क्र. ई-मेल
  1 श्री.राजकुमार बडोले मा.मंत्री दालन क्र.316, 3 रा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-400 032 ---- 022-22025251, 22028660 022-22843665, 220231652 min.socjustice@maharashatra.gov.in
  2 श्री.दिलिप ज्ञानदेव कांबळे मा.राज्यमंत्री दालन क्र.502, 5 वा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,मुंबई- 400 032 ---- 22843665 22023165 stmin.socialjustice@maharashtra.gov.in
  3 श्री. उज्ज्वळ उके प्रधान सचिव दालन क्र.137, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- 400 032 ---- 022-22026688 psec.socialjustice@maharashtra.gov.in
  4 श्री. उ.शि. लोणारे सह सचिव दालन क्र. 153-विस्तार, 1 ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- 400 032 ---- 022-22833642
  5 श्रीमती. स्मि. श. रानडे सह सचिव दालन क्र. 153-विस्तार, 1 ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- 400 032 ---- 022-22818219 smita.ranade@nic.in
  6 श्री. दि. रा. डिंगळे उप सचिव दालन क्र. 152 विस्तार, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- 400 032 ---- 022-22029534 ds3.socialjustice@maharashtra.gov.in
  7 श्री. ज्ञा.ल.सुळ उप सचिव दालन क्र.151-ब, विस्तार, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- 400 032 ---- 022-22029520 dnyandeo.sul@nic.in
  8 श्री. सु.अ. पेडगावकर अवर सचिव दालन क्र. 151, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- 400 032 ---- 022-22793781
  9 श्रीमती उ.म.सावंत अवर सचिव दालन क्र. 154, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- 400 032 ----- 022-22793386
  10 श्री.सि.अ.झाल्टे अवर सचिव दालन क्र. 154, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- 400 032 ----- 022-22793859 us4.socjustice@mah.gov.in
  11 श्री..म.वि.दुर्वे अवर सचिव दालन क्र.151-ब, विस्तार, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- 400 032 ---- ----
  12 श्री.पी.पी. लुबाळ अवर सचिव दालन क्र. 156, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- 400 032 ---- 022-22793783 us1.socjutice@maharashtra.gov.in
  13 श्री. अजिंक्य बगाडे अवर सचिव दालन क्र. 154,विस्तार, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- 400 032 ---- 022-22793122
  14 श्री.न.मु. पाटील कक्ष अधिकारी दालन क्र. 156, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- 400 032 Astha-1 022-22024459 so.ajak1.@maharashtra.gov.in
  15 श्री. अ.का.लक्कस कक्ष अधिकारी दालन क्र.156, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक्,मुंबई- 400 032 Astha-2 022-22024459 so.astha2@maharashatra.gov.in
  16 श्री. जे.एच.कांबळे कक्ष अधिकारी दालन क्र. 146, विस्तार, 1 ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक्,मुंबई- 400 032 Astha-3/Registry 022-22793616 jagannath.kamble@nic.in
  17 श्रीमती जे. यू. टेंबुलकर कक्ष अधिकारी दालन क्र. 138, 1 ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक्, मुंबई- 400 032 समन्वय 022-22820675 socoordination1@gmail.com
  18 श्रीमती के.आर.मरगज कक्ष अधिकारी दालन क्र. 140, 1 ला मजला, मंत्रालय,मादाम कामा मार्ग, हुतात्म राजगुरु चौक, मुंबई- 400 032 शिक्षण-1 022-22794061 mavak2@gmail.com
  19 श्रीमती यू.के. धाडवड कक्ष अधिकारी दालन क्र.140, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक्,मुंबई- 400 032 शिक्षण-2 022-22820675 social.shikshan2@gmail.com
  20 श्रीमती. एस.डी. देसाई कक्ष अधिकारी दालन क्र.138, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक्, मुंबई- 400 032 विजाभज-1 022-22820675
  21 श्री. व्ही.जी. माने कक्ष अधिकारी दालन क्र.140, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक्,मुंबई- 400 032 विजाभज-2 022-22820675 vasant.mane@nic.in
  22 श्री.के.टी. कदम कक्ष अधिकारी दालन क्र.138, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक्, मुंबई- 400 032 मावक 022-22820675
  23 श्री. सी.एच. वडे कक्ष अधिकारी दालन क्र. 140, 1 ला मजला, मंत्रालय,मादाम कामा मार्ग, हुतात्म राजगुरु चौक, मुंबई- 400 032 बांधकामे 022-22820675 sjd.bandhkame@gmail.com
  24 श्री. ए.एच. कांबळे कक्ष अधिकारी दालन क्र. 142, 1 ला मजला , मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- 400 032 अजाक 022-22820201 so.ajak1.@maharashtra.gov.in
  25 श्रीमती. पी. बी. उदावंत कक्ष अधिकारी दालन क्र. 154 विस्तार, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- 400 032 विघयो 022-22793026 so.vighayo@maharashtra.gov.in
  26 श्रीमती. व्ही.व्ही.कदम कक्ष अधिकारी दालन क्र.142, 1 ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,मुंबई-400 032 महामंडळ 022-22820201 so.mahamandale@maharashtra.gov.in
  27 श्री. एस.जी. गुळेकर कक्ष अधिकारी दालन क्र. 142, 1 ला मजला , मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- 400 032 समासू 022-22820201 so.samasu@maharashtra.gov.in
  28 श्री. एस.के.उकिरडे कक्ष अधिकारी दालन क्र. 142, 1 ला मजला , मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- 400 032 अपंग कल्याण-1 022 - 22820201 apangkalyano1@gmail.com
  29 श्रीमती आर.आर.गोसावी कक्ष अधिकारी दालन क्र.142, 1 ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,मुंबई-400 032 अपंग कल्याण-2 022-22820201
  30 श्रीमती ए.एस.सोज्वळ कक्ष अधिकारी दालन क्र. 154 विस्तार, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- 400 032 विसयो-1 022-22823810 so.visayo1@maharashtra.gov.in
  31 श्री.एस.डी.पाष्टे कक्ष अधिकारी दालन क्र.154 विस्तार, 1 ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक्,मुंबई-400 032 विसयो-2/ संगणक कक्ष 022-22823810 so.visayo2@maharashtra.gov.in
  32 श्रीमती. जी.एन. चव्हाण कक्ष अधिकारी दालन क्र.154 विस्तार, 1 ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक्,मुंबई-400 032 अर्थसंकल्प 022-22794062 so.budget@maharashtra.gov.in
  33 श्रीमती एस.पी. अहिराव सहायक संचालक दालन क्र.156, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक्,मुंबई- 400 032 लेखापरिक्षण ----- auditlekha@gmail.com
  34 श्री. बी. एम. मोटघरे सहायक दालन क्र.147, 1 ला मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक्,मुंबई-400 032 रोख शाखा 022 -22793743

  आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयातील अधिकाऱ्यांचे दूरध्वनी

  अ.क्र. नाव पदनाम कार्यालय दूरध्वनी ई मेल आयडी
  श्री. पीयूष सिंग. आयुक्त २६१२२६५२ comm.socwelfare@maharashtra.gov.in
  श्री. पी व्ही पाटोळे अतिरिक्तआयुक्त २६१२१५८८ mmatram.jd@gmail.com
  श्रीमती विजया पवार सहआयुक्त(शिक्षण) २६१३७१८६ directorsocialwelfare@yahoo.co.in
  पी. व्ही. पाटोळे सहआयुक्त(अजाउयो) २६१२५६०४ jdscsp.socialwelfare@maharashtra.gov.in
  डी. जी. सास्तूरकर उपायुक्त(शिक्षण) २६१२७५६९ sakalyangovthostel@gmail.com
  श्री एल.बी. महाजन उपायुक्त(प्रशासन) २६१२९२५२ sakalyanpuneest@gmail.com
  श्री पी.बी. बच्छाव उपायुक्त(नियोजन) २६१२०११९ sakalyanpuneniyojan@gmail.com
  श्री पी.बी. बच्छाव उपायुक्त(नाहसं)(प्र) २६१२६३०७ sakalyanpunenahas@gmail.com
  श्रीम. अ.स.कडू. उपायुक्त(सांख्यिकी) २६१२५६०४
  १० श्रीमती ए.व्हि.देशमाने उपायुक्त(लेखापरिक्षण) २६१२६५६२
  ११ श्रीमती स्वाती इथापे सहाय्यक आयुक्त (प्रशा.) २६१२२७५२ sakalyanpuneest@gmail.com
  १२ श्रीम.एस.एच.गाडे संशोधन अधिकारी(नाहसं) २६१२०५६० sakalyanpunenahas@gmail.com
  १३ श्रीम. एस.एच.गाडे सहाय्यक आयुक्त (सहकार) २६१२०५६० sakalyanpunenahas@gmail.com
  १४ श्रीम. कैलास आढे सहाय्यक आयुक्त (शिक्षण) २६१२७५६९ sakalyanaidedhostel@gmail.com
  १५ श्री उमेश घुले सहय्यक आयुक्त (प्रशा/रवका) २६१२६६९८ sakalyanpunervka@gmail.com
  १६ श्रीमती शोभा कुलकर्णी सहाय्यक आयुक्त (व्यसनमुक्ती.कार्य) २६१३७०१९
  १७ श्रीमती एस.एस.घोळवे विशेष अधिकारी(भ.स.शि.) २३१३७१८६ directorsocialwelfare@yahoo.co.in
  १८ श्री. एस. व्होरकाटे लेखाधिकारी(कर्ज) प्रभारी
  १९ श्रीमती सारिका बोरकर विधी अधिकारी २६१२२७५२
  २० श्रीम एस. पी. वीर विधी अधिकारी २६१२२७५२
  २१ श्री नामदेव वालकोळी जनसंपर्क अधिकारी २६१२४१४७ walkolinamdev@gmail.com

  आयुक्त, अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य ,पुणे कार्यालयातील अधिकाऱ्यांचे दूरध्वनी

  अ.क्र. नाव पदनाम कार्यालय दूरध्वनी ई मेल आयडी
  श्री. एन के. पोयाम भा.प्र.से आयुक्त,अपंग कल्याण २६१२२०६१ Commissioner_disability@yahoo.co.in
  श्रीमती व्हि. एस. पवार उपायुक्त, अपंग कल्याण २६१३८६१५  
  श्री बी.ए. सोळंकी सहाय्यक आयुक्त, अपंग कल्याण २६१२६४७१  
  श्री मधुकर काथवटे निरीक्षक राजपत्रित २६१२६४७१  
  श्री सुरेश माळोदे निरीक्षक राजपत्रित २६१२६४७१  
  श्री अभिजीत खेडकर लेखाधिकारी २६१२६४७१  

  विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय कार्यालयातील अधिका-यांचे दूरध्वनी क्रमांक

  अ.क्र. नाव पदनाम कार्यालय दूरध्वनी ई मेल आयडी
  श्री पियुष सिंह संचालक वि.जा.भ.ज. २६०५१८१४ dobcwpune@gmail.com
  डॉ. सदानंदपाटील सहसंचालक वि.जा.भ.ज. २६१२७८८० directorvjntobcsbc@yahoo.co.in
  श्री रिक्त उपसंचालक वि.जा.भ.ज. २६१११०१७  
  श्री रिक्त उपसंचालक वि.जा.भ.ज.(प्र) २६११११७०  
  श्रीमती शोभा कुलकर्णी सहाय्यक संचालक वि.जा.भ.ज. २६०५२०२१  
  श्री. पी.एम.परदेशी सहाय्यक संचालक वि.जा.भ.ज. २६०५२०२१  
  श्री. पी जी साळी लेखाधिकारी 26055185  
  श्री जी. एन. कांबळे लेखाधिकारी 26055185  

  प्रादेशिक समाज कल्याण अधिकारी दूरध्वनी आणि ईमेल आयडी.

  अ.क्र. विभाग प्रादेशिक सकअ नाव एस.टी.डी. कोड कार्यालय दूरध्वनी ईमेलआयडी
  पुणे श्रीमती विजया पवार(प्र) ०२० २४४४५९२५ dswopu@yahoo.com
  मुंबई श्री वाय. एस. मोरे ०२२ २७५७६८०५ dswomdiv@yahoo.in
  नाशीक श्री के. एन. गवळे ०२५३ २२३६०४८ divnswnsk@yahoo.co.in
  औरंगाबाद श्री जितेंद्र वळवी ०२४० २३३१५३८ dswaurangabad@yahoo.com
  अमरावती श्री दिपक वडकुते ०७२१ २५५०६८७ dswoamravati@gmail.com
  लातूर श्री एल. आय. वाघमारे ०२३८२ २२३३७८ dswoltr@gmail.com
  नागपूर श्री माधव झोड ०७१२ २५४६६५९ dswonagpurdivision@gmail.com

  सहाय्यक आयुक्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी दूरध्वनी आणि ईमेल आयडी.

  अ.क्र. जिल्हा जिसकअ नाव एस.टी.डी. कोड कार्यालय दूरध्वनी ईमेलआयडी
  मुंबई शहर श्रीमती एम.एस.शेरे ०२२ २५२७५०७३ mumbaicityspldswo@yahoo.com
  मुंबई उ. नगर श्री अविनाश देवसटवार ०२२ २५२२२०२३ spldswo_mumsub@yahoo.co.in
  ठाणे श्री उज्ज्वला सपकाळे ०२२ २५३४१३५९ spdswot@gmail.com
  रायगड श्री अविनाश देवसटवार(प्र) ०२१४१ २२२२८८ socialwelfareraigads@yahoo.com
  रत्नागिरी श्री ए.एस.बन्ने ०२३५२ २३०९५७ acsworatnagiri@gmail.com
  सिंधुदुर्ग श्री जे.एम.चाचारकर ०२३६२ २२८८८२ spswo-sindhudurg@mhsj.gov.in
  नाशिक श्रीमती वंदना कोचुरे ०२५३ २२३६०५९ dswonashik@gmail.com
  धुळे श्रीमती वैशाली हिंगे ०२५६२ २४१८१२ s.d.s.w.o.dhule@gmail.com
  नंदुरबार श्री राकेश महाजन ०२५६४ २१००२५ sdswo_ndr@yahoo.in
  १० जळगाव श्री राकेश पाटील ०२५७ २२६३३२८ dswojalgaon5@gmail.com
  ११ अहमदनगर श्री माधव वाघ ०२४१ २३२९३७८ spldswo.nagar@gmail.com
  १२ पुणे श्री अविनाश शिंदे ०२० २४४५६३३६ spldswop@gmail.com
  १३ सातारा श्री आर.ए.कदमपाटील ०२१६२ २३४२४६ sdswosatara@gmail.com
  १४ सांगली श्री. आर.एन. देवडे ( प्र ) ०२३३ २३७४७३९ sdswosangli@gmail.com
  १५ सोलापूर श्री नागेश चौगुले ०२१७ २७३४९५० sdswospr@gmail.com
  १६ कोल्हापूर श्री विजयकुमार गायकवाड ०२३१ २६५१३१८ sdswoko@gmail.com
  १७ अमरावती डी.डी. फिसके(प्र) ०७२१ २६६१२६१ speldswo_amt@rediffmail.com
  १८ बुलढाणा श्री एन. सी. ढगे ०७२६२ २४२२४५ socialwelfare.buldana63@gmail.com
  १९ अकोला श्री शरद चव्हाण ०७२४ २४२६४३८ sdswo_akl@rediffmail.com
  २० वाशिम श्री एम.जी. वाट ०७२५२ २३५३९९ sdswo_washim@yahoo.in
  २१ यवतमाळ श्री विजय साळवे ०७२३२ २४२०३५ spldswo.yml@gmail.com
  २२ नागपूर श्री एम. टी. वानखेडे ०७१२ २५५५१७८ sdswo.nagpur@gmail.com
  २३ वर्धा श्री बाबासाहेब देशमुख ०७१५२ २४३३३१ sdswo123wrd@gmail.com
  २४ भंडारा श्री देवसुदन धारगावे ०७१८४ २५२६०८ swobhv1@gmail.com
  २५ गोंदिया श्री.जाधव (प्र) ०७१८२ २३४११७ sdswo_gondia@hotmail.com
  २६ चंद्रपूर श्री प्रसाद कुलकर्णी ०७१७२ २५३१९८ chasdswo@gmail.com
  २७ गडचिरोली श्री.विनोद मोहतुरे ०७१३२ २२२१९२ sdswog@gmail.com
  २८ औरंगाबाद श्री जलील शेख ०२४० २४०२३९१ spldswoaurangabad@yahoo.com
  २९ जालना श्रीमती संगिता मकरंदव ०२४८२ २२५१७२ spldswo_jalna@yahoo.in
  ३० बीड श्री आर.एम. शिंदे ०२४४२ २२२६७२ spldswo_beed@yahoo.in
  ३१ परभणी श्री. टी.एल.माळवदकर ०२४५२ २२०५९५ spldswo_parbhani@yahoo.in
  ३२ लातूर श्री एस.आर.दाने ०२३८२ २५८४८५ acswlatur@gmail.com
  ३३ नांदेड श्री बी.एन.वीर ०२४६२ २८५४७७ acswnanded@gmail.com
  ३४ हिंगोली श्री सी. के. कुलाल ०२४५६ २२३७०२ acswhingoli@gmail.com
  ३५ उस्मानाबाद श्री रवींद्र कदम ०२४७२ २२२०१४ dswo2000@yahoo.com

  जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद दूरध्वनी आणि ईमेल आयडी.

  अ.क्र. जिल्हा जिसकअ नाव एस.टी.डी. कोड कार्यालय दूरध्वनी ईमेलआयडी
  मुंबई शहर श्री एन.एल.सुकळीकर (बृहन्मुंबई-वर्ग-२) ०२२ २५२३२३८५
  ठाणे श्री बलभीम शिंदे ०२२ २५४४८६७७ swdzpthane@gmail.com
  पालघर श्री चंद्रकांत पाटील (प्र) ०२२
  रायगड श्री संदीप यादव (प्र) ०२१४१ २२२०७९ raigadswo@yahoo.in
  रत्नागिरी श्री म्हस्के(प्र) ०२३५२ २२२३९१ swozprtn@yohoo.in
  सिंधुदुर्ग श्री मिलिंद जाधव (प्र) ०२३६२ २२८७४१ swozpsindhudurga@gmail.com
  नाशिक श्री सतीश वळवी ०२५३ २५०२२५१ dswozpnashik@rediffmail.com
  धुळे श्री व्ही. ए. पाटील ०२५६२ २२९४७० dswozpdhule@gmail.com
  नंदुरबार श्री सुरेश पाडवी ०२५६४ २१०२३८ swozpnandubar@gmail.com
  १० जळगाव श्रीमती प्राची वाजे ०२५७ २२४०१६१ swozpjalgaon@gmail.com
  ११ अहमदनगर श्री प्रदीप भोगले ०२४१ २३५६२८६ swo.zp.ahmadnagar@gmail.com
  १२ पुणे श्री संजय कदम ०२० २६१३१७७४ zppunesw@yahoo.com
  १३ सातारा श्री सतीश काळे (प्र) ०२१६२ २२८७६४ swozpsatara@yahoo.com
  १४ सांगली श्री सचिन कौले ०२३३ २३७२७१४ swdzp_sangli@yahoo.com
  १५ सोलापूर श्री नागेश चौगुले ०२१७ २७२२५५७ zpsolapurswo@gmail.com
  १६ कोल्हापूर श्री एस.के. वसावे ०२३१ २६५६४४५/४६ swozpkop@gmail.com
  १७ अमरावती श्री बी आर. चव्हाण ०७२१ २६६२०५९ swozpamt@gmail.com
  १८ बुलढाणा श्री भराड आर.एम(प्र) ०७२६२ २४२३२० swozpbuldana@gmail.com
  १९ अकोला श्रीमती माया केदार ०७२४ २४३५७७९ swozpakola@gmail.com
  २० वाशिम श्री ए.एम.यावलीकर ०७२५२ २३१०१७ swozpwashim@gmail.com
  २१ यवतमाळ श्रीमती जया राउत ०७२३२ २४४४६३ swozpyeotmal@gmail.com
  २२ नागपूर श्री शिद्धार्थ गायकवाड ०७१२ २५६४३२४ swozpngp@gmail.com
  २३ वर्धा श्रीमती दीपा हेरोडे (प्र) ०७१५२ २४२७८३ swozpwardha@gmail.com
  २४ भंडारा श्री अविनाश रामटेके ०७१८४ २५२३६७ swozpb@gmail.com
  २५ गोंदिया श्री एस.जी.पेदाम ०७१८२ २३३२९१ swozpgondia@rediffmail.com
  २६ चंद्रपूर श्रीमती बी.एस.आत्राम ०७१७२ २५५९३३ swozpchandrapur@gmail.com
  २७ गडचिरोली श्रीमती बी.एस.आत्राम(प्र) ०७१३२ २२२३२९ swozpgadchiroli@gmail.com
  २८ औरंगाबाद श्री सचिन मढावी (प्र) ०२४० २३३१५७१ swozpaurangabad@gmail.com
  २९ जालना श्रीमती एस.आर.मकरंद ०२४८२ २२५०२० zpjalnaswo@gmail.com
  ३० बीड श्री तुंबारे(प्र) ०२४४२ २२२३८८ swozpbeed@gmail.com
  ३१ परभणी श्री राजू एडके(प्र) ०२४५२ २४१८९३ anilmwaghmare089@gmail.com
  ३२ लातूर श्रीमती ए.एस.गाडेकर ०२३८२ २५५०९२ akangire.s@gmail.com
  ३३ नांदेड श्री सुनील खमितकर ०२४६२ २४५१०० swo_zpnnd@yahoo.com
  ३४ हिंगोली श्री ए.व्ही. कुंभारगावे ०२४५६ २२२४७७ makranddswozphng@gmail.com
  ३५ उस्मानाबाद श्री एस.के.मिनगिरे ०२४७२ २२७६४९ swozposmanabad2011@gmail.com

  अनुसूचित जाती / जमाती आयोगाच्या संपर्क

  प्रशासकीय इमारत, पहिला मजला,

  खान अब्दुल गफारखान मार्ग,

  वरली सी फेस,

  मुंबई ४०० ०१८,

  दुरध्वनी क्रं. ०२२ २४९४३८१८ / १९

  संपर्क

  शीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे