राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहिरात
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहिरात | व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील कार्यकर्त्यांचा, संस्थांचा गौरव करण्यात यावा तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करीत असलेल्या कार्यकर्ते व संस्थांच्या कार्याला दाद द्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणे करुन व्यसनमुक्ती कार्याच्या उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत व व्यसनमुक्ती प्रचार कार्याचा दर्जा वाढवितांना सर्व समावेशकता निर्माण करणे, त्यायोगे पात्र व्यक्ती व संस्था यांच्या कार्याची दखल घेवून ” राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” देवून गौरविण्यात येते. |
11/02/2025 | 22/02/2025 | पहा (7 MB) |