महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ लिमिटेड

उद्देश

1) मागासवर्गाच्या उन्नतीसाठी व कल्याणासाठी स्वत:च्या जबाबदारीवर किंवा सरकार, सांविधिक संस्था, कंपन्या, भागीदारी संस्था, व्यक्ती यांच्या सहयोगाने किंवा अशा संघटना,अभिकरणे, यांच्यामार्फत कृषि विकास कार्यक्रम, कृषी उत्पादनांचे पणन, प्रक्रिया व त्यांचा पुरवठा आणि साठा,लघु उद्योग, इमारत बांधकाम, वातूक आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी ,कृषि इत्यादींसारखा इतर धंदा, व्यवसाय,व्यापार किंवा कार्यक्रम यांच्या माध्यमातून योजना आखणे,प्रचालन करणे, मदत करणे, सल्ला देणे, सहाय्य देणे, वित्तीय सहाय्य देणे, संरक्षण देणे आणि उपक्रम हाती घेणे,

2) आर्थिक स्थिती/पद्धतीचा विकास करण्यास आणि त्यात सुधारणा करण्यास, मागासवर्गांना समर्थ बनविण्यासाठी काम,धंदा,व्यवसाय, व्यापार किंवा कार्य चालू करण्यासाठी, भांडवल, कर्ज मिळवण्याची साधने, सामग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय सहाय्य देण्याची तरतूद करणे,

3) भारत सरकार आणि भारतीय संघ राज्यातील राज्य शासने, साविधिक मंडळे, कंपन्या, भागीदारी संस्था किंवा व्यक्ती किंवा संघटना यांच्याबरोबर, कृषि उत्पादन, कृषि साहित्य, सामान वस्तू आणि प्रत्येक प्रकारची सामग्री तयार करण्यासाठी करार करणे आणि त्यांच्याकडून मागण्या स्वीकारणे आणि या वस्तूंच्या बाबतीत कामे करण्यासाठी मागासवर्गाच्या व्यक्तींना उप-संविदाद्वारे संविदा व मागणीपत्रे देण्याची व्यवस्था करणे किंवा त्या संदर्भात मागासवर्गीय व्यक्तीकड मागण्या नोंदवणे किंवा असे कृषि उत्पादन, माल, सामान, वस्तू किंवा सामग्री किंवा त्यांचे ध्भाग तयार करणे, त्यांचे उत्पादन करणे, त्यांची जुळणी करणे किंवा पुरवठा करणे यासाठी,

त्या बाबतीत सेवा पुरवणे किंवा प्रक्रिया करण्याची व्यवस्था करणे किंवा अशा संविदा आणि मागण्यांच्या योग्य संपादणुकीसाठी आवश्यक असेल त्याप्रमाणे व्यवस्थापकीय सहाय्य मागणे आणि असे तयार केलेले, उत्पादन केलेले, जुळणी केलेले व पुरवठा केलेले कृषि उत्पादन, माल सामान, वस्तू व सामग्री जवळ बाळगणे,

4) पूर्वी म्हटल्याप्रमाणे, उप-संविदा वा आदेशांचे पालन करण्यासाठी मागासवर्गीयांना समर्थ बनविण्याकरिता ज्यांना उपसंविदा देण्यात आलेल्या आहेत किंवा देण्याबाबत आदेश काढलेले आहेत अशा मागासवर्गीय व्यक्तींना कर्ज देणे किंवा त्याची हमी देणे किंवा त्याबाबत शिफारस करणे, किंवा जमीन संपादन करण्याच्या कामासह, उत्पादन काढणे, संयंत्र (कारखाना) उभारणे, त्याचे रुपांतर किंवा विस्तार करणे यासाठी भांडवल पुरवणे, किंवा सामग्री, सुविधा, यंत्रसामग्री, पुरवठा किंवा सामान संपादन करण्यासाठी वित्त व्यवस्था करणे, किंवा अशा संस्थांना शासनाशी किंवा या महामंडळाशी केलेल्या संविदान्वये वस्तू, सामग्री, पुरवठा किंवा सामानाच्या निर्मितीमध्ये वापरावयाच्या खेळत्या भांडवलाचा पुरवठा करणे.

ध्येय

महामंडळामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिक दृष्टया दुर्बल व दारिद्रय रेषेअंतर्गत जीवन जगणा-या व्यक्तींना अस्वच्छ सफाई कामगारांच्या आश्रितांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी आर्थिक योजना राबविणे तसेच प्रशिक्षण देणे.

अनुसूचित जाती, नवबौद्ध व सफाई कर्मचारी यांचेकरिता प्रामुख्याने खालील स्वयंरोजगार व प्रशिक्षणाच्या योजना महामंडळामार्फत राबविण्यात येत आहेत.

1) कर्ज अनुदान योजना (2) बीज भांडवल योजना (3) प्रशिक्षण योजना

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ वाहिनीकृत यंत्राणा म्हणून राष्ट्रीय पातळीवरील खालील योजना राबवित आहे.

1) राष्ट्रीय अनुसुचित जाती/जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली (एनएसएफडीसी)

अ) मुदती कर्ज (ब) मायक्रो क्रेडीट फायनान्स (क) महिला समृद्धी योजना (ड) उच्च शैक्षणिक योजना

2) राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय व विकास महामंडळ, नवी दिल्ली (एनएसकेएफडीसी)

अ) मुदती कर्ज (ब) मायक्रो क्रेडीट फायनान्स (क) महिला समृद्धी योजना (ड) महिला अधिकारिता योजना (ई)अउच्च शैक्षणिक योजना

योजना

मुख्यालय

जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर,

गुलमोहर क्रॉस रोड नं.9,

जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू, ,मुंबई-400 049.

दुरध्वनी क्र. : 26200351/ 26202852

E-mail: mahatma.phule@yahoo.in

मुख्य कार्यालय

अ.क्र नांव व पद कर्तव्य
 1.  
श्री.पंकज कुमार,भाप्रसे.,

व्यवस्थापकीय संचालक
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असून ते सक्षम प्राधिकारी

म्हणून कर्तव्यात आहेत.
 1.  
श्री.आर.ए.बेद,

महाव्यवस्थापक

(अतिरिक्त कार्यभार)
 1. व्यवस्थापकीय संचालक मुख्यालयाच्या बाहेर असल्यास महामंडळाच्या कामकाजावर निरिक्षण,मार्गदर्शन आणि कंट्रोल.
 2. प्रादेशिक व्यवस्थापक/जिल्हा व्यवस्थापक यांच्या कामकाजावर, प्रगतीवर देखरेख करणे व त्यांना मदत करणे.
 3. पात्र अनुसूचित जाती व नवबौध्द यांच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन योजना/प्रकल्प तयार करणे.
 4. महामंडळामार्फत होणा-या योजनांचे मुल्यांकन करणे व त्यावर देखरेख ठेवणे.
 5. वसुलीकरीता शिबीर आयोजित करुन लाभार्थ्याकडून थकित रक्कम वसुल करणे.
 6. व्यवस्थापकीय संचालकांना धोकरणात्मक निर्णयाकरिता मदत करणे.
 7. व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेली कामे करणे.

 

 1.  
श्रीमती एस.एस.भोसले,

उपमहाव्यवस्थापक

(प्रशासन)
व्यवस्थापकीय संचालकांना आस्थापनाबाबत मदत करणे त्यापैकी खालील बाबीचा अंतर्भाव आहे.
 1. अधिकारी/कर्मचा-यांची भरती करण्यासाठी योग्य उमेदवारांची यादी सेवायोजन कार्यालय व समाजकल्याण कार्यालयाकडून मागविणे व निवड समितीमध्ये मदत करणे.
 2. जिल्हा व्यवस्थापकांच्या अर्जित रजा, किरकोळ रजा, इेच्छिक रजा, प्रसुती रजा व विशेष रजा मंजूर करणे.
 3. कर्मचा-यांचे सेवापुस्तक तयार करुन ती अद्यावत ठेवणे.
 4. सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल जतन करुन ठेवणे.
 5. महामंडळाच्या कर्मचा-यांची जेष्ठता यादी तयार करणे व सबंधितास पाठविणे.
 6. व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेले अधिकाराचा वापर करणे. (अतिरिक्त कारभारासाठी बेसिक व ग्रेड पे च्या 5 टक्के अतिरिक्त वेतन मंजूर करणे, (ब) संचालक मंडळाने मंजूर केल्याप्रमाणे जिल्हा व्यवस्थापकास मोटार सायकलचे कर्ज मंजूर करणे, (क) अधिकारी/कर्मचारी रजेवर असल्यास स्थानिक व्यवस्था करणे.
 7. व्यवस्थापकीय संचालकांना शिस्तभंगाची कार्यवाही संबंधी मदत करणे. (अ) एखाद्या कर्मचा-याच्या विरोधात प्रथम दर्शनी गुन्हा आढळल्यास विभागीय चौकशी सुरु करणे, (ब) विभागीय चौकशी अधिका-याची नियुक्ती करणे, (क) चौकशी अधिका-यांचा अहवाल सादर करणे.
 8. कार्यालयीन कामासाठी स्टेशनरी पुरविणे.
 9. स्टेशनरी, फर्निचर विकत घेण्याकरीता प्रशासकिय मंजूरी घेवून तसे संबंधितांना कळविणे.
 10. कार्यालयीन कामासाठी जागा भाडयाने घेणे व त्याची मंजूरी व्यवस्थापकीय संचालकांकडून घेवून तसे संबंधित जल्हयास कळविणे.
 11. प्रादेशिक व्यवस्थापकांच्या बैठकीचे इतिवृत्त कळविणे आणि त्यावर संबंधित अधिका-यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती मिळविणे.
 12. निरनिराळया पाक्षिकामध्ये जाहिरात मंजूर करुन कळविणे.
 13. संगणकाची देखभाल करणे.
 14. महामंडळाच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या निवासाकरिता सदनिका घेणे.
 15. चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना शासन नियमानुसार गणवेष घेणे.
 16. प्रादेशिक व्यवस्थापक/जिल्हा व्यवस्थापक यांच्या कार्यालयाचे निरिक्षण करणे.
 17. व्यवस्थापकीय संचालकांनी कार्यालयाचे केलेल्या निरिक्षणावर अधिकारी/कर्मचा-यांकडून अनुपालन अहवाल घेणे.
 18. लेखा परिक्षणाचा अनुपालन अहवाल घेणे.
 19. महामंडळाचे वाहनावर देखरेख ठेवणे.
 20. प्रादेशिक व्यवस्थापकांची मासिक दैनंदिनी तपासणे.
 21. मासिक बैठकीचे इतिवृत्त घेणे.
 22. व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेली इतर कामे

 

उपमहाव्यवस्थापक

 1.  
श्री.एस.एल.गायकवाड,

उपमहाव्यवस्थापक(प्र-1)
 1. योजनांचे प्रकल्प अहवाल तयार करणे.
 2. प्रादेशिक व्यवस्थापकांकडून प्राप्त झालेल्या निरनिराळया योजनांच्या प्रकरणाची छाननी करणे.
 3. अनुसूचित जातीच्या लोकांचा समुह प्रकल्प तयार करणे.
 4. प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अधिकारामध्ये येत असलेल्या योजना मंजूर करणे.
 5. सांख्यिकीय माहिती तयार करणे.
 6. भारत सरकार/महाराष्ट्र शासन यांचेशी पत्रव्यवहार करणे.
 7. बँक व इतर आर्थिक संस्थेशी समन्वय ठेवणे.
 8. प्रादेशिक व्यवस्थापक/जिल्हा व्यवस्थापक यांचे योजना राबविणेबाबत व देखरेख ठेवणे.

 

 1.  
श्री.डी.जी.नाखवा,

उपमहाव्यवस्थापक(प्र-2)
 1. योजनांचे प्रकल्प अहवाल तयार करणे.
 2. प्रादेशिक व्यवस्थापकांकडून प्राप्त झालेल्या निरनिराळया योजनांच्या प्रकरणाची छाननी करणे.
 3. अनुसूचित जातीच्या लोकांचा समुह प्रकल्प तयार करणे.
 4. प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अधिकारामध्ये येत असलेल्या योजना मंजूर करणे.
 5. सांख्यिकीय माहिती तयार करणे.
 6. भारत सरकार/महाराष्ट्र शासन यांचेशी पत्रव्यवहार करणे.
 7. बँक व इतर आर्थिक संस्थेशी समन्वय ठेवणे.
 8. प्रादेशिक व्यवस्थापक/जिल्हा व्यवस्थापक यांचे योजना राबविणेबाबत व देखरेख ठेवणे.

 

 1.  
श्री.डी.जी.नाखवा,

उपमहाव्यवस्थापक(प्र-3)
 1. योजनांचे प्रकल्प अहवाल तयार करणे.
 2. प्रादेशिक व्यवस्थापकांकडून प्राप्त झालेल्या निरनिराळया योजनांच्या प्रकरणाची छाननी करणे.
 3. अनुसूचित जातीच्या लोकांचा समुह प्रकल्प तयार करणे.
 4. प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अधिकारामध्ये येत असलेल्या योजना मंजूर करणे.
 5. सांख्यिकीय माहिती तयार करणे.
 6. भारत सरकार/महाराष्ट्र शासन यांचेशी पत्रव्यवहार करणे.
 7. बँक व इतर आर्थिक संस्थेशी समन्वय ठेवणे.
 8. प्रादेशिक व्यवस्थापक/जिल्हा व्यवस्थापक यांचे योजना राबविणेबाबत व देखरेख ठेवणे.

 

उपमहाव्यवस्थापक

 1.  
श्री.डी.बी.शिंदे,

उपमहाव्यवस्थापक(वित्त)
 1. महामंडळाच्या लेख्यांचा वार्षिक अहवाल तयार करणे.
 2. भारत सरकार/महाराष्ट्र शासनाकडून मिळणा-या निधीवर योग्य देखरेख ठेवणे.
 3. शासनाकडून मिळणा-या निधीची राष्ट्रीयकृत बँक, वित्तीय संस्था इत्यादीमध्ये गुंतवणूक करणे.
 4. प्रादेशिक कार्यालय/जिल्हा कार्यालयाचे निरीक्षण करणे.
 5. मुख्यालयातील सर्व खात्यांच्या खर्चाचे हिशेब ठेवणे.
 6. भविष्य निर्वाह निधी खात्याचा हिशोब ठेवणे.
 7. महालेखाकार यांच्या अहवालावरुन सार्वजनिक उपक्रम समितीशी देखरेख ठेवणे.
 8. महामंडळाचे देयक अदा करणे.
 9. महामंडळाच्या लेख्याचे निरीक्षण करणे.
 10. व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेली इतर कामे.

 

श्रीमती विद्या पोंदकुळे,

अंतर्गत लेखा परिक्षक,

(प्रतिनियुक्तीवर)
 1. कार्यालयाचे लेखा निरिक्षण व परिक्षण करणे.
 2. व्यवस्थापकीय संचालकांना सविस्तर लेख्याबद्दलचा अनुपालन अहवाल देणे.
 3. कर्ज/अनुदानाबाबतची वस्तुस्थितीची माहिती व्यवस्थापकीय संचालकांना देणे.
 4. व्यवस्थापकीय संचालकांनी वेळोवेळी दिलेली कामे करणे.

 

 1.  
श्रीमती व्ही.ए.जाधव,

उपमहाव्यवस्थापक (वसुली)
 1. वसुली चांगली होण्याच्या दृष्टीने जिल्हा कार्यालयांना सूचना देणे
 2. प्रभावी वसुली होण्याकरिता जिल्हा कार्यालयांना ठोस उपाययोजना राबविण्याकरिता परिपत्रके निर्गमित करणे.
 3. मुख्य कार्यालयात जमा झालेली वसुली राष्ट्रीय महामंडळांना पाठविणे.
 4. व्यवस्थापकीय संचालकांनी वेळोवेळी दिलेली कामे करणे.
 1.  
श्री.डी.ए.कामत

कंपनी सचिव

(मानधन तत्वावर)
 1. कंपनी रजिस्ट्रेशनची देयके तयार करणे, कंपनीच्या (शेअर्स) भागाचे वाटप करणे.
 2. कंपनीच्या भागाची (शेअरीची) वाढ झाल्यांस कंपनी रजिस्टारला कळविणे.
 3. कंपनीचे शेअर्स सर्टीफिकेटस देणे.
 4. कंपनीच्या शेअर बुकचे निरिक्षण करणे.
 5. रजिस्ट्रारकडे चार्जेस जमा करणे.
 6. कंपनीच्या व्यवहारासंबंधी वैधानिक घोषणा करणे.
 7. वार्षिक प्रपत्र तयार करुन त्यावर सही करणे.
 8. रजिस्ट्रार कंपनीच्या सभासदांना वार्षिक प्रपत्राचे निरिक्षण करुन देणे.
 9. संचालकांना कंपनी व्यवहाराचे निरिक्षण करुन देण्यास परवानगी देणे.
 10. डायरेक्टरच्या अमर्यादित दायित्वाची जाण संबंधितांना करुन देणे.
 11. कंपनीचे समापन करतेवेळी त्याबाबत निवेदन करण्याकरिता मदत करणे.
 12. कंपनी कायदा अधिनियम 1956 अंतर्गत आवश्यक रजिस्टर ठेवणे.
 13. बोर्ड मिटींग व वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस पाठविणे.

 

 1.  
श्रीमती एम.एच.देठे,

सहा.महाव्यवस्थापक

(प्रशासन)
 1. उपमहाव्यवस्थापक(प्रशासन) यांना मदत करणे.
 2. उपमहाव्यवस्थापक(प्रशासन) यांनी दिलेली कामे करणे.
 3. उपमहाव्यवस्थापक(प्रशासन) व व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेली कामे करणे.

 

 1.  
श्रीमती एस.बी.जाधव,

सहा.महाव्यवस्थापक

(वित्त व लेखा)
सहाय्यक महाव्यवस्थापक(लेखा)
 1. मासिक खर्चाचे व प्राप्तीचे प्रपत्र तपासणे.
 2. प्रादेशिक विभाग व मुख्यालयाचे तेरीज पत्राकाचे एकत्रीकरण करणे.
 3. बँकेशी ताळमेळ ठेवणे.
 4. मुख्यालयातील कॅशियर, लेखा सहाय्यक यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे व त्यांचेकडून तेरीजपत्रक/लेखे लिहून घेणे.

सहाय्यक महाव्यवस्थापक(वित्त)

 1. भांडवली अर्थसकल्प तयार करणे.
 2. महालेखाकार यांचेकडून आलेल्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अहवालातील शे-यावर देखरेख करणे.
 3. महालेखाकार जनरल, वाणिज्य यांच्या लेखा परिक्षणाची छाननी करणे.
 4. वेतन फरक व प्रवास देयके व भविष्य निर्वाह निधी खात्यावर देखरेख ठेवणे.
 5. सार्वजनिक उपक्रम समितीच्या अहवालाचे काम पाहणे.
 6. मुख्यालयाचे भविष्य निर्वाह, मासिक खर्चाचे विवरण पत्र यावर देखरेख ठेवणे.
 1.  
श्री.एन.एस.सावंत,

सहा.लेखाधिकारी (वित्त)
 1. मासिक वेतन पत्रक तयार करणे.
 2. मुख्यालयातील अधिकारी/कर्मचारी, प्रादेशिक व्यवस्थापक यांचे प्रवास देयके तयार करणे.
 3. अधिकारी/कर्मचारी यांचे रजाकालीन वेतन, पेन्श्न सहभागाचे देयके तयार करणे.
 4. अधिकारी/कर्मचारी यांचे वैधानिक देयके तयार करणे.
 5. भविष्य निर्वाह आयुक्तांना पाठविण्याचे देयके दरमहा तयार करणे.
 6. महामंडळ सोडून गेलेल्या व राजीनमा दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे बिल तयार करणे.
 1.  
श्रीमती आर.जी.सोनावले

कॅशियर
 1. मुख्यालयातील प्राप्ती व खर्च यांना हिशोब ठेवणे.
 2. मुख्यालयातील प्राप्ती व खर्च देयके तयार करुन बचत खाते, फिक्स डिपॉझिट याचा हिशोब ठेवणे.
 3. इतर कामे

 

 1.  
सहाय्यक
 1. विभागाने नेमून दिलेली कामे करणे.
 2. इतर कामे
 1.  
लिपिक टंकलेखक
 1. विभागाने नेमून दिलेली कामे करणे, टायपिंग करणे,
 2. इतर कामे
 1.  
आवक-जावक 1. टपालीची नोंद घेणे
 1.  
Website URL www.mphulebcdc.com

ब) प्रादेशिक व्यवस्थापक

अ.क्र. प्रादेशिक कार्यालय प्रादेशिक

व्यवस्थापकाचे नांव
दूरध्वनी क्रमांक कर्तव्य
1 मुंबई श्री.आर.जी.राठोड 022-22023791
 1. महामंडळाकरीता प्रशिक्षण योजना मंजूर करणे व राबविणे.
 2. जिल्हा व्यवस्थापकांच्या कामकाजावर देखरेख करणे.
 3. त्यांच्या विभागातील कामकाजाचे मुल्यांकन करणे.
 4. त्यांना अधिकार असलेल्या योजना मंजूर करणे.
 5. वसुलीचा प्रगती अहवाल घेणे.
 6. जिल्हा व्यवस्थापकांच्या कार्यालयाची तपासणी करणे.
 7. लेखा परिक्षण अहवालाचा अनुपालन अहवाल जिल्हा व्यवस्थापकांकडून घेणे.
 8. तक्रारीवर चौकशी करणे.
 9. अग्रणी बँकेचे जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीस हजर राहणे.
 10. बँकेशी समन्वय ठेवणे.
 11. जिल्हा नियोजन व विकास परिषदेच्या बैठकीस हजर राहणे.
 12. जिल्हा स्तरावरील सल्लागार व रिव्हयू समितीच्या बैठकीस हजर राहणे.
 13. योजनांचे मुल्यांकन करणे.
 14. अनुसूचित जातीच्या भागातील अर्जदारांची निवड करणे.
 15. टाय अप पध्दतीमध्ये येत असलेल्या समस्या सोडविणे.
 16. विशेष प्रकल्प असल्यास त्यावर देखरेख ठेवणे.
 17. जिल्हा व्यवस्थापकांना निधी उपलब्ध करुन देणे.
 18. व्यवस्थापकीय संचालकांनी वेळोवेळी दिलेली कामे करणे.

 

2 पुणे श्री.व्ही.डब्ल्यु.गोसावी 020-26126929
3 नाशिक श्री.एम.डी.बारमासे 0253-2412168
4 औरंगाबाद श्री.एस.एल.ऊईके  
5 अमरावती श्री.जे.एन.देवकते 0721-2662912
6 नागपूर श्री.पी.बी.गेडाम 0712-2550210

क) जिल्हा व्यवस्थापक

अ.क्र. जिल्हा कार्यालय जिल्हा

व्यवस्थापकाचे नांव
दूरध्वनी क्रमांक कर्तव्य
1 मुंबई शहर श्रीमती डी.डी.म्हात्रे 022-26599895
 1. कार्यालयात प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करणे.
 2. अर्जदाराच्या निवासस्थानी/ व्यवसायाच्या ठिकाणी भेट देणे.
 3. निरनिराळया बँकेत वेळोवेळी भेट देऊन कर्ज प्रकरणे सादर करणे व ती मंजूर करुन घेणे.
 4. बँकेच्या कर्ज मंजूरीनंतर अर्जदाराला कळविणे.
 5. बीज भांडवल/अनुदान मंजूर करुन बँकेला पाठविण्या अगोदर वैधानिक कागदपत्रांची पूर्तता करणे.
 6. प्रादेशिक व्यवस्थापकांना मासिक/तिमाही प्रगती अहवाल सादर करणे.
 7. जिल्हा नियोजन व विकास परिषदेच्या बैठकीस हजर राहणे.
 8. बँकेच्या मासिक समन्वय समितीच्या बैठकीस हजर राहणे.
 9. कार्यालयीन कामकाज
 10. व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेली इतर काम

 

2 मुंबई उपनगर श्रीमती डी.डी.म्हात्रे 022-26592640
3 ठाणे श्रीमती व्ही.डी.चव्हाण 022-25408478
4 पालघर श्रीमती आर.पी.पेडणेकर 02525-257997
5 रायगड श्रीमती पी.जी.जगताप 02141-224307
6 रत्नागिरी श्रीमती एस.जी.नाईक 02352-230957
7 सिंधुदुर्ग श्रीमती एस.जी.नाईक 02362228063
8 प्रा.का.पुणे श्रीमती एस.ए.बुरसे 020-26123929
9 पुणे श्री.एस.एल.कांची 020-26121295
10 सातारा श्री.एस.के.कदम 02162-239039
11 सांगली श्री.एस.आर.केसकर 0233-2325659
12 सोलापूर श्री.यु.बी.मोहिते, 0217-2317012
13 कोल्हापूर श्री.एस.एम.पवार 0231-2663853
14 नाशिक श्री.डी.एन.रोकडे 0253-2236410
15 धुळे श्रीमती एस.एन.कराड 02562-276143
16 जळगांव श्री.आर.बी.डोखे 0257-2262951
17 अहमदनगर श्री.व्ही.टी.विटकर 0241-2323814
18 नंदुरबार श्री.के.जी.जोपले 02564-210066
19 औरंगाबाद श्री.डी.डी.‍मोहिते 0240-2331833
20 बीड श्री.एम.ई.काकड 0242-222614
21 जालना श्री.एस.टी.बागुल 242-222614
22 लातूर श्रीमती बी.एस.गायकवाड 02382-245132
23 नांदेड श्री.एल.डी.चव्हाण 02462-265848
24 उस्मानाबाद श्री.एम.एन.कांबळे 02472-223487
25 परभणी श्री.एम.एम.माने 02452-220783
26 हिंगोली श्री.जी.एस.सोनावले 02456-223944
27 प्रा.का.अमरावती श्री.एस.ए.यावलीकर 0721-2662912
28 अमरावती श्री.डी.एन.शिंदे 0721-2665993
29 अकोला श्रीमती एम.एस.अवघाते 0724-2426621
30 यवतमाळ श्री.आर.एस.मनवर 07232-243394
31 बुलढाणा श्री.एम.एस.धांडे (अति.कार्यभार) 07262-242280
32 वाशिम श्री.एम.एस.धांडे 07252-231267
33 प्रा.का.नागपूर श्रीमती वाय.ए.सहारे 0712-2239910
34 नागपूर श्री.एस.जे.खोब्रागडे 0712-2523125
35 भंडारा श्रीमती एस.आर.म्हसकर 07184-252709
36 चंद्रपूर श्रीमती एम.पी.नेटे 07172-253549
37 गडचिरोली श्रीमती वाय.ए.सहारे (अति.कार्यभार) 07132-222010
  वर्धा श्री.एस.एस.बनसोडे 07152-243628
  गोंदिया श्री.व्ही.आर.ठाकूर 07182-232947
       

प्रादेशिक कार्यालय,मुंबई

प्रादेशिक कार्यालय,मुंबई

श्री आर.जी.राठोड

प्रादेशिक व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

2 मजला, ठाकरसी हाऊस, जे.एन.हेडिया रोड, शुरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, पोर्ट हाऊस जवळ, मुंबई 400 001.

दूरध्वनी क्र. 022-22621931/22621934

फॅक्स क्र. 022-22621931

जिल्हा कार्यालय,मुंबई शहर/उपनगर

श्रीमती डी.डी.म्हात्रे,

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

गृहनिर्माण भवन, तळमजला, रुम नं.35, कलानगर, बांद्रा(पूर्व), मुंबई 400 051

दूरध्वनी क्र. 022-26592640 (मुंबई उपनगर)

022-26599895 ( मुंबई शहर)

जिल्हा कार्यालय, ठाणे

श्रीमती व्ही.डी.चव्हाण,

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

जिल्हाधिकारी कार्यालय, 5 वा मजला, कोर्ट नाका,

ठाणे(प)

दूरध्वनी क्र. 022-25408478

जिल्हा कार्यालय,पालघर

श्रीमती आर.पी.पेडणेकर

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

बी विंग 207, दुसरा मजला, आफ्रीन अपार्टमेंट,

विक्रीकर कार्यालयाच्या बाजूला, नवली,

जि.पालघर (पू)दूरध्वनी क्र. 02525-257997

जिल्हा कार्यालय,रायगड

श्री.आर.बी.डोखे (अति.,)

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

शासकीय मुलींच्या वसतीगृहाजवळ, गोंधळपाडा,

ता.अलिबाग, जि.रायगड

दूरध्वनी क्र. 02141-642458

जिल्हा कार्यालय,रत्नागिरी

श्री.आर.बी.डोखे

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

तळमजला, कुवारबाव, जि.रत्नागिरी-415 612

दूरध्वनी क्र. 02352-228045

फॅक्स- 02352-230957

जिल्हा कार्यालय,सिंधुदुर्ग

श्री.एन.व्ही.साळवी (अति.),

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

ए बिल्डींग, सिंधुदुर्ग नगरी, ओरस, ता.कुडाळ,

जि.सिंधुदुर्ग- 416 510

दूरध्वनी क्र. 02362-228063

 

प्रादेशिक कार्यालय,पुणे

प्रादेशिक कार्यालय,पुणे

श्री.व्ही.डब्ल्यू.गोसावी

प्रादेशिक व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

सेंट्रल बिल्डींग, दक्षिण बाजू, दुसरा माळा,

प्रा.का.पुणे- 411 001

दूरध्वनी क्र. 020- 26126929

जिल्हा कार्यालय,पुणे

श्री.एस.के.कदम

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

424, मंगळवार पेठ,पुणे, जि.पुणे-411 011

दूरध्वनी क्र. 020-26121295

जिल्हा कार्यालय,सातारा

श्री.एस.एम.पवार

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., 65,पालकर बिल्डींग, पहिला माळा,मल्हार पेठ,

जि.सातारा- 415 001

दूरध्वनी क्र. 02162-239039

फॅक्स- 239916

जिल्हा कार्यालय,सांगली

श्री.डी.एन.रोकडे (अति.),

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

जुना बुधगांव रोड, रेल्वे क्रॉसिंग जवळ, संभाजी नगर, जि.सांगली-416 516

दूरध्वनी क्र. 0233-2325659

जिल्हा कार्यालय,सोलापूर

श्रीमती.ए.एन.खैरमोडे (अति.),

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

दुसरा मजला, सात रस्ता, गव्हमेंट रेस्ट हाऊस जवळ, जि.सोलापूर- 413 003

दूरध्वनी क्र. 0217-2317012

जिल्हा कार्यालय,कोल्हापूर

श्री.डी.एन.रोकडे (अति.),

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

राजेश मोटर्स समोर, विचारे चाळ, 3रा मजला,

जि.कोल्हापूर-416 006

दूरध्वनी क्र. 0231-2663853,फॅक्स- 2539099

प्रादेशिक कार्यालय,नाशिक

प्रादेशिक कार्यालय,नाशिक

श्री.एम.डी.बारमासे

प्रादेशिक व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

बाफना बिल्डींग, शिवाजी नगर, आंबेडकर नगर जवळ, नासिक पुणे रोड, प्रा.का.नाशिक-15

दूरध्वनी क्र. 0253-2412168

जिल्हा कार्यालय,नाशिक

श्री.एस.एल.कांची

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

नासर्डी पुलावजळ,पुणे नाशिक रोड,

नाशिक- 422 006

दूरध्वनी क्र. 0253-2236410

जिल्हा कार्यालय,धुळे

श्रीमती एस.एन.कराड

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

37-ए,साक्री रोड,सहवास निवास,यशवंत नगर,

जि.धुळे-414 001

दूरध्वनी क्र. 02562-276143

फॅक्स- 286898

जिल्हा कार्यालय,जळगांव

श्री.के.व्ही.लोहकरे (अति.),

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

महाबळ, हातनूर कॉलनी,मायादेवी स्टॉपसमोर,

जि.जळगांव-425 001

दूरध्वनी क्र. 0257-2262951

जिल्हा कार्यालय,अहमदनगर

श्री.व्ही.टी.विटकर

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

123-बी,हालिमा मेन्शन ,सर्जेपुरा,मनीषा मोटर्स समोर, कोठला रोड, जि.अहमदनगर-414 003

दूरध्वनी क्र. 0241-2323814

जिल्हा कार्यालय,नंदुरबार

श्री.के.जी.जोपले

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

टोकर तलाव रोड, नवीन जिल्हा परिषद समोर,

जि.नंदुरबार-425 412

दूरध्वनी क्र. 02564-210066

प्रादेशिक कार्यालय,औरंगाबाद

प्रादेशिक कार्यालय,औरंगाबाद

श्री.एस.एल.उईके

प्रादेशिक व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

प्लॉट क्र.34,झंबीदा कॉर्नर, देवानगरी,

शहानूर मियाँ दर्गा रोड,

प्रा.का.औरंगाबाद- 431 001

दूरध्वनी क्र. 0240-2331833

जिल्हा कार्यालय,औरंगाबाद

श्री.डी.डी.मोहिते

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

खोकडपुरा,‍ शिवाजी हायस्कूलच्या बाजूला, शासकीय दुध डेअरीच्या पाठीमागे

जि.औरंगाबाद- 431 001

दूरध्वनी क्र. 0240-2486071

जिल्हा कार्यालय,परभणी

श्री.एम.एम.माने

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

प्रशासकीय इमारत, पहिला मजला,

जि.परभणी-431 401

दूरध्वनी क्र. 02452-220783

जिल्हा कार्यालय,उस्मानाबाद

श्री.एम.एन.कांबळे

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

प्रशासकीय इमारत,तळमजला,

हज.उस्मानाबाद-431 501

दूरध्वनी क्र. 02472-223487

जिल्हा कार्यालय,बीड

श्री.एम.ई.काकड

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

तहसिल कार्यालया जवळ, जि.बीड

दूरध्वनी क्र. 0242-222614

जिल्हा कार्यालय,नांदेड

श्री.एल.डी.चव्हाण

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

शास्त्री नगर, गोरे बिल्डींग,टिळकनगर,

जि.नांदेड-431 602

दूरध्वनी क्र. 02462-265848

जिल्हा कार्यालय,जालना

श्री.एस.टी.बागुल

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

जिल्हाधिकारी कार्यालया समोर,

जि.जालना-431 203

दूरध्वनी क्र. 242-222614

जिल्हा कार्यालय,लातूर

श्रीमती बी.एस.गायकवाड

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

प्रशासकीय इमारत,तळमतला, उत्तर बाजू,

जि.लातूर-413 521

दूरध्वनी क्र. 02382-245132

जिल्हा कार्यालय,हिंगोली

श्री.ए.यु.शेख (अति.),

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

रामकृष्ण लॉज जवळ,नाईक नगर, जि.हिंगोली

दूरध्वनी क्र. 02456-223944

 

प्रादेशिक कार्यालय, अमरावती

प्रादेशिक कार्यालय,अमरावती

श्री.जे.एन.देवकाते

प्रादेशिक व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

विशेष पोलिस महासंचालक कार्यालयासमोर,

चांदुर रेल्वे रोड,प्रा.का.अमरावती-444 602

दूरध्वनी क्र. 0721-2662912

जिल्हा कार्यालय,अमरावती

श्री.डी.एन.शिंदे

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

विशेष पोलिस महासंचालक कार्यालयासमोर,

चांदुर रेल्वे रोड, जि.अमरावती-444 602

दूरध्वनी क्र. 0721-2666993

जिल्हा कार्यालय,बुलढाणा

श्री.एस.एन.लातूरकर

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

त्रिशरण चौक, चिखली रोड,

जि.बुलढाणा-443 001

दूरध्वनी क्र. 07262-242280

जिल्हा कार्यालय,यवतमाळ

श्री.बी.एस.मनवर

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

दक्षता भवनाच्या मागे, पोलीस वसाहती जवळ,

जि.यवतमाळ-445 001

दूरध्वनी क्र. 07232-243394

जिल्हा कार्यालय,अकोला

श्रीमती एम.एस.अवघाते

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

द्वारा-डी.के.साठे, भागवत प्लॉट, मोहन भाजी भंडार चौक, तापडीया नगर, जि.अकोला-444 001

दूरध्वनी क्र. 0724-2426621

जिल्हा कार्यालय,वाशिम

श्री.एम.एस.धांडे

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

नालंदा नगर,चिखली रोड,जि.वाशिम

दूरध्वनी क्र. 07252-231267

प्रादेशिक कार्यालय,नागपूर

प्रादेशिक कार्यालय,नागपूर

श्री.पी.बी.गेडाम

प्रादेशिक व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

3रा माळा, बडवाईक फर्निचर मार्ट, पंचशिल चौक, सिताबर्डी, प्रा.का.नागपूर

दूरध्वनी क्र. 0712-2550210

जिल्हा कार्यालय,नागपूर

श्री.एस.जे.खोब्रागडे

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

2 रा माळा, बडवाईक फर्निचर मार्ट, पंचशिल चौक, सिताबर्डी, प्रा.का.नागपूर

दूरध्वनी क्र. 0712-2523125

जिल्हा कार्यालय,वर्धा

श्री.एस.एस.बनसोडे

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

सेवाग्राम रोड, जि.वर्धा-442 001

दूरध्वनी क्र. 07152-243658, फॅक्स -242117

जिल्हा कार्यालय,भंडारा

श्रीमती एस.आर.म्हसकर

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

परिषद चौक, सिव्हील लाईन, भंडारा-441 904

दूरध्वनी क्र.07184-252709

जिल्हा कार्यालय,चंद्रपूर

श्रीमती.एम.पी.नेटे

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

जलनगर,रयतवाडी रोड,शासकिय दूध डेअरी कार्यालया समोर, जि.चंद्रपूर- 422 401

दूरध्वनी क्र. 07172-253549

जिल्हा कार्यालय,गडचिरोली

श्रीमती वाय.ए.सहारे

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

आरटीओच्या मागे, चंद्रपूर रोड, पाण्याच्या टाकीजवळ,

जि.गडचिरोली-442 605

दूरध्वनी क्र. 07132-222010

जिल्हा कार्यालय,गोंदिया

श्री.व्ही.आर.ठाकुर

जिल्हा व्यवस्थापक,

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, आमगांव रोड,

जि.गोंदिया

दूरध्वनी क्र. 07182-232947

 

Mahatma Phule Backward Class
शीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे