महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई

महामंडळाविषयी

महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल, दुर्लक्षित अपंगांच्या जीवनातील अंधःकार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणावे या उद्देश्याने महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ डिसेंबर २००१ रोजी, जागतिक अपंग दिनाचा मुहूर्त साधून, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्याचा शासन निर्णय जारी केला. त्याप्रमाणे कंपनी अधिनियम १९५६ नुसार दिनांक २७ मार्च २००२ रोजी महराष्ट्र राज्य अपंग व वित्त विकास महामंडळाची स्थापना झाली. अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी अशाप्रकारे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा अंगीकृत उपक्रम असणारे हे महामंडळ ही एक स्वायत्त संस्था असून महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल रुपये ५०० कोटी एवढे आहे. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या राष्ट्रीय विकलांग वित्त एवं विकास निगम (NSHFDC), फरीदाबाद (हरियाना) या राष्ट्रीय महामंडळाच्या योजनांची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे काम प्रामुख्याने या महामंडळाद्वारे केले जाते.

अपंग बांधवांना पारदर्शक व तत्पर सेवा देता यावी म्हणून नुकतेच महामंडळाचे आय.एस.ओ. ९००१:२००८ हे अंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे.

उद्दिष्ट

राज्यातील बेरोजगार अपंग बांधवांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे. त्याचप्रमाणे अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी विवध योजना राबविणे ही महामंडळाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.

मुदत कर्ज योजना(लहानवमध्यमव्यवसायासाठी)

मुदत कर्ज योजना(लहानवमध्यमव्यवसायासाठी)
अ क्र योजना सविस्तर  माहिती
14.1 योजनेचे नाव मुदत कर्ज योजना(लहानवमध्यमव्यवसायासाठी)
2 योजनेचा प्रकार राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या  राष्ट्रीय महामंडळाची योजना.

प्रकल्पमर्यादा :         रुपये५लाखापर्यंत

व्याजदर (वार्षिक):       रुपये५०,०००/- पर्यंत५%

रुपये५०,०००/- वरील६%

स्त्रीलाभार्थींना१% सुटअनुज्ञेय

आहे .

तसेचअंध, मुकबधीरवमतीमंदप्रवर्गासाठीव्याजदरात०.५% टक्केसुटअनुज्ञेयआहे.

परतफेडीचाकालावधी:      ५वर्षे

लाभार्थीचासहभाग  :     ५% (एकलक्षावरीलकर्जप्रकरणाकरीता)
3 योजनेचा  उददेश यायोजनेअंतर्गतअपंगव्यक्तीकोणताहीलघुउद्योग, प्रक्रियाउद्योग, वस्तूउत्पादनउद्योग, गृहउद्योगकरूशकतो.
4 योजना  ज्या प्रवर्गासाठी  लागू  आहे  त्याचे नाव अपंग
5 योजनेच्या  प्रमुख अटी
 • लाभार्थी किमान ४०% अपंगत्व असलेला असावा.
 • लाभार्थी किमान १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
 • लाभार्थ्याचे वय १८ ते ६० वर्षे असावे.
 • लाभार्थी कोणत्याही बॅंकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
 • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
 • कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.
6 दिल्या जाणा-या   लाभाचे स्वरुप अपंग व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
7 अर्ज  करण्याची  पध्दत राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा.
8 योजनेची वर्गवारी अपंगांनारोजगारनिर्मिती / आर्थिक उन्नती /सामाजिक सुधारणा
9 संपर्क  कार्यालयाचे  नाव https://sjsa.maharashtra.gov.in/mr/maharashtra-state-handicapped-finance-and-development-corporation-mr
10 अर्ज नमुना मुदत कर्ज योजना कर्ज मागणी अर्ज नमुना
11 अर्ज स्वीकारण्याचा कालावधी विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त होई पर्यंत.

सांख्यिकी माहिती

अ क्र वर्ष लाभार्थी खर्च

रुपये  लाखात
Beneficiary Information
1 2012-13 401 482.61 NA
2 2013-14 1054 1357.16 NA
3 2014-15 856 1319.32 NA
4 2015-16 793 1678.98 NA
5 2016-17 897 1713.62 NA

शैक्षणिक कर्ज योजना

अ क्र योजना सविस्तर  माहिती
14.2 योजनेचे नाव शैक्षणिक कर्ज योजना
2 योजनेचा प्रकार केंद्र
3 योजनेचा  उददेश एच.एस.सी. नंतरस्वत: अपंगअसलेलाशिक्षणार्थी/प्रशिक्षणार्थीयायोजनेचालाभघेऊशकतो. एच.एस.सी. नंतरनोकरीमिळण्यायोग्यअसलेल्यासर्वपाठ्यक्रमाकरिताहीकर्जसुविधाउपलब्धआहे. सदरपाठ्यक्रमशासनमान्यअसावा. याकर्जयोजनेतवसतिगृह,महाविद्यालय, प्रशिक्षणकेंद्र, वाचनालय, शिकवणी, प्रयोगशाळा, बांधकामनिधीइ. शुल्कवपुस्तके, पोषाखखरेदी, शैक्षणिकयंत्रवउपकरणेखरेदी, प्रवासखर्च, संगणकखरेदीपन्नासहजाररुपयापर्यंतदुचाकीवाहनखरेदी, शैक्षणिकसाहित्यवसाधनेखरेदी, फिल्डवर्क, प्रोजेक्टवर्कइ. सर्वखर्चकर्जरक्कमेकरिताग्राह्यधरण्यातयेतात.                
4 योजना  ज्या प्रवर्गासाठी  लागू  आहे  त्याचे नाव अपंग
5 योजनेच्या  प्रमुख अटी कर्जमर्यादा  :              देशांतर्गतरुपये१०लाख

परदेशातरुपये२०लाख

वार्षिकव्याजदर  :          ४%

महिलांना३.५%

कर्जपरतफेड  :            ७वर्षे
 • लाभार्थी किमान ४०% अपंगत्व असलेला असावा.
 • लाभार्थी किमान १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
 • लाभार्थ्याचे वय १८ ते ६० वर्षे असावे
 • कोणत्याहीशासकीययंत्रणेतूनवित्तीयसहाय्यघेतलेनाहीयाबाबत१००/- रु. स्टॅम्पपेपरवरवरप्रतिज्ञापत्र
 • मागीलपरीक्षाउत्तीर्णझाल्याबाबतच्यागुणपत्रिका
 • शिष्यवृत्तीअथवाशासनाकडूनकोणतेहीअर्थसाहाय्यमिळतअसल्यासत्याबाबततपशीलद्यावा.
 • अभ्यासक्रमातप्रवेशघेतल्याबाबतचेप्रमाणपत्र (बोनाफाईड)
 • लाभार्थ्यांचेसादरकरावयाचेअभ्यासक्रमालालागणाऱ्याखर्चाचेपत्रक
 • लाभार्थींच्यावैयक्तिकबँकखात्याचेमागीलसहामहिन्याचालेखाजोखाअसलेले
 • बँकद्वाराप्रमाणितकेलेलीस्वाक्षरीपडताळणीप्रमाणपत्र.
 • पासपोर्ट/मतदानओळखपत्र/अधिवासअथवारहिवासीदाखला (Domecile)
 • पालकांचाउत्पन्नकरदाखला (मागीलदोनवर्षाचा)
 • उत्पन्नाबाबतचादाखला (पगारपत्रक)
 • स्थावरमालमत्ताबाबतचेविवरणपत्र (जमिनीचा७/१२खरेदीखत).
6 दिल्या जाणा-या   लाभाचे स्वरुप मान्यताप्राप्त संस्थेत तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्याअपंगविदयार्थ्यांना कर्ज उपलब्ध करुन देणे.
7 अर्ज  करण्याची  पध्दत राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा.
8 योजनेची वर्गवारी अपंगांनारोजगारनिर्मिती / आर्थिक उन्नती /सामाजिक सुधारणा
9 संपर्क  कार्यालयाचे  नाव https://sjsa.maharashtra.gov.in/mr/maharashtra-state-handicapped-finance-and-development-corporation-mr
10 अर्ज नमुना शैक्षणिक कर्ज योजना अर्ज नमुना
11 अर्ज स्वीकारण्याचा कालावधी विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त होई पर्यंत.
     

सांख्यिकी माहिती

सांख्यिकी माहिती
अ क्र वर्ष लाभार्थी खर्च

रुपये  लाखात
Beneficiary Information
1 2012-13 13 18.26  
2 2013-14 30 40.35  
3 2014-15 21 33.75  
4 2015-16 19 36.38  
5 2016-17 14 15.75  

सुक्ष्म पत पुरवठा योजना

अ क्र योजना सविस्तर  माहिती
14.3 योजनेचे नाव सुक्ष्म पत पुरवठा योजना
2 योजनेचा प्रकार राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या  राष्ट्रीय महामंडळाची योजना.
3 योजनेचा  उददेश स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिला व पुरुष लाभार्थींना कर्ज उपलब्ध करुन देणे.
4 योजना  ज्या प्रवर्गासाठी  लागू  आहे  त्याचे नाव अपंग
5 योजनेच्या  प्रमुख अटी
 • नोंदणीकृतअशासकीयसंस्थामार्फतस्वयंसहाय्यताबचतगटासकर्जपुरवठाकरणेसाठीसंस्थेलारु.  लाखापर्यंतकर्ज
 • नोंदणीकृत संस्थेला सभासदांसाठी थेट कर्ज.
 • संस्थाबचतगटातीलएकासदस्यालाजास्तीतजास्तरुपये२५०००/- पर्यंतकर्जदेऊशकते.तथापिजास्तीतजास्तसभासदांनाकर्जवितरीतकरणेअपेक्षितआहे.
 • संस्थेचाएकूणकर्जरकमेच्या२५% राहील. सदररक्कमहमीशुल्कम्हणूनमहामंडळातजमाकरावीलागते.
 • लाभार्थींना५% दरानेव्याजआकारलेजातेवमहिलांना१% सुटदिलीजाते.
 • परतफेडीचाकालावधी३वर्षे.

 

6 दिल्या जाणा-या   लाभाचे स्वरुप अपंग व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
7 अर्ज  करण्याची  पध्दत राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा.
8 योजनेची वर्गवारी अपंगांनाअपंग संस्थे मार्फतरोजगारनिर्मिती / आर्थिक उन्नती /सामाजिक सुधारणा
9 संपर्क  कार्यालयाचे  नाव https://sjsa.maharashtra.gov.in/mr/maharashtra-state-handicapped-finance-and-development-corporation-mr
10 अर्ज नमुना सुक्ष्म पतपुरवठा योजना अर्ज नमुना
11 अर्ज स्वीकारण्याचा कालावधी विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त होई पर्यंत.

सांख्यिकी माहिती

अ क्र वर्ष लाभार्थी खर्च

रुपये  लाखात
Beneficiary Information
1 2012-13 - 10.00  
2 2013-14 2 10.00  
3 2014-15 - -  
4 2015-16 1 5.00  
5 2016-17 - -  

जिल्हा कार्यालये

मुख्य नोंदणीकृत कार्यालय
खोली नं. ७४, तळमजला, गृह निर्माण भवन (म्हाडा),
बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०००५१
दूरध्वनी क्रमांक : ०२२- २६५९१६२० / २६५९१६२२
फेक्स : ०२२-२६५९१६२१
विभागीय कार्यालय
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
ए-विंग १०५, दिक्षाभूमी जवळ,श्रद्धानंद पेठ,
नागपूर - ४४००२१
दूरध्वनी क्रमांक : ०७१२-२२२१०६०

जिल्हा कार्यालये
कोकण विभाग

क्र. जिल्हा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी क्रमांक
१. मुंबई शहर महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
गृहनिर्माण भवन, तळ मजला, गाळा नं. ३३,
कलानगर, बांद्रा, (पुर्व), मुंबई-४०००५१
022-26591335
२. मुंबई उपनगर महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
गृहनिर्माण भवन, तळ मजला, गाळा नं. ३३,
कलानगर, बांद्रा, (पुर्व), मुंबई-४०००५१
022-26591335
३. ठाणे महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
एम.एम.आर.डी. बिल्डिंग-ए १, रुम नं.७,
सिद्धार्थ नगर, चिंधी मार्केट जवळ, कोपरी,
ठाणे (पूर्व) - ६००६०३
9969086066
४. पालघर महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
मॅक्स गोकुळ बिल्डिंग, पहिला मजला, प्लॉट नं. १७२,
हेल्थ केअर क्लिनिक समोर,
डॉ. आंबेडकर नगर, पालघर (पूर्व) – ४०१४०४
8976830211
५. रायगड महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
खोली क्र.३, तळमजला, गोंधळपाडा,
तालुका-अलिबाग,जिल्हा-रायगड-४०२ २०१
02141-224448
६. रत्नागिरी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन
(मधली इमारत),
१.मजला, पाटबंधारे स्टॉप, कुंवारबाव,
जिल्हा-रत्नागिरी-४१५ ६३९
02352-228470
७. सिंधुदूर्ग महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन
ए- इमारत, तळमजला, सिंधुदुर्ग नगरी,
ओरस (ब्रु), ता.कुडाळ, जिल्हा-सिंधुदुर्ग - ४१६५१०
02362-228119

पुणे विभाग

क्र. जिल्हा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी क्रमांक
८. पुणे महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
बंगला क्र.६ आवार, जिल्हा हिवताप कार्यालयाच्यामागे,
इमारत क्र. डी, शासकीय वसाहत,
येरवडा जेल रोड, येरवडा, जिल्हा-पुणे - ४११००६
020-26612504
९. सातारा महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
६२, पालकर बिल्डिंग, २ रा मजला, मल्हार पेठ,
जिल्हा-सातारा-४१५ ००१
02162-239984
१०. सांगली महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
जुना बुधगांव रोड, संभाजी नगर
जिल्हा- सांगली-४१६ ५१६.
0233-2321513
११. सोलापूर महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
७ वा रस्ता, उपलप मंगल कार्यालयाजवळ,
जिल्हा- सोलापूर - ४१३००१
0217-2312595
१२. कोल्हापूर महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
३ रा मजला,खोली क्र.१, विचारे माळ,
कावळा नाका (ताराराणी चौक),
डॉ.बाबर हॉस्पिटल जवळ, जिल्हा- कोल्हापुर-४१६ ००३
0231-2653512

नाशिक विभाग

क्र. जिल्हा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी क्रमांक
१३. नाशिक महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन
इमारत क्र.१, बी विंग,
पहिला मजला, नासर्डी, पुलाजवळ,
नाशिक-पुणे रोड, जिल्हा-नाशिक - ४२२०११
0253-2236142
१४. धुळे महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन
ए विंग, तळमजला, सिंचन भवनाच्या मागे,
साक्री रोड, धुळे, जि. धुळे – ४२४००१
02562-278497
१५. जळगांव महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
पहिला मजला, रूम नं.४, मायादेवी मंदिरासमोर,
महाबळ हातनुर कॉलोनी, जि. जळगांव - ४२५ ००१
0257-2261918
१६. अहमदनगर महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
सिद्धेश्वर बेकर, साई सोना अपार्टमेंट, सारस नगर, अहमदनगर जि. अहमदनगर - ४१४ ००१
0241-2450030
१७. नंदुरबार महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
टोकर तलाव रोड, नंदुरबार, जि.नंदुरबार - ४२५ ४१२
02564-210062

औरंगाबाद विभाग

क्र. जिल्हा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी क्रमांक
१८. औरंगाबाद महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
खोकडपुरा दूध डेअरी जवळ, औरंगाबाद,
जि. औरंगाबाद - ४३१००१
0240-2341544
१९. जालना महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना,
जि. जालना - ४३१२०३
02482-223420
२०. परभणी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
जायकवाडी वसाहत, कारेगांव रोड, परभणी
जि. परभणी - ४३१४०१
02452-227615
२१. उस्मानाबाद महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
कोहिनूर कॉम्प्लेक्स, आनंद नगर, १ ला मजला,
उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद - ४३१४०१
02472-223863
२२. बीड महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
शासकीय विश्राम गृहाच्या समोर,
अहमदनगर रोड, जिल्हा- बीड-४३१ १२२
02442-232624
२३. नांदेड महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
ज्ञानमाता शाळे समोर, नांदेड,
जि. नांदेड – ४३१६०५
02462-220865
२४. लातूर महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
तळमजला, जुनी डालडा फेक्टरी,
शिवनेरी गेट समोर, गुळ मार्केट, लातूर,
जि. लातूर - ४१३५१२
02382-253334
२५. हिंगोली महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
सरकारी दवाखान्याच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली, जि. हिंगोली – ४३०४१३
 
02456-224442

अमरावती विभाग

क्र. जिल्हा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी क्रमांक
२६. अमरावती महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
पोलीस आयुक्तालयाच्या मागे, कॅम्प एरिया,
अमरावती, जि. अमरावती - ४४४६०२
0721-2550339
२७. बुलढाणा महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
पहिला मजला,चिखली रोड,
बुलढाणा, जि. बुलढाणा – ४४३००१
07262-248285
२८. यवतमाळ महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
पोलीस वसाहतीच्या मागे, दारव्हा रोड, यवतमाळ, जि. यवतमाळ - ४४५००१
07232-243052
२९. अकोला महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
१ ली गल्ली, मोहन भाजी भंडार चौक,
तापडीया नगर, अकोला, जि. अकोला - ४४४००१
0724-2410221
३०. वाशिम महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
चिखली रोड, नालंदा नगर, वाशिम,
जि. वाशिम - ४४४५०५.
07252-231665

नागपूर विभाग

क्र. जिल्हा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी क्रमांक
३१. नागपूर महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
बी विंग, ३०३, दिक्षाभूमी जवळ, श्रद्धानंद पेठ,
नागपूर, जि. नागपूर - ४४००२१
0712-225881
३२. वर्धा महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
सेवाग्राम रोड, वर्धा, जि. वर्धा - ४४२ ००१
07152-232881
३३. भंडारा महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
साई मंदिर रोड, भंडारा, जि. भंडारा - ४४१९०४
07184-260483
३४. चंद्रपूर महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
जलनगर, शासकीय दुध डेअरी समोर,
चंद्रपूर, जि. चंद्रपूर - ४२२ ४०१.
07172-262420
३५. गोंदिया महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पतंगा मैदान, आमगाव रोड,
जिल्हाधिकारी कार्यालयामागे,
गोंदिया, जि. गोंदिया - ४४१६१४
07182-234037
३६. गडचिरोली महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन
आय.टी.आय च्या मागे,
गडचिरोली, जि. गडचिरोली - ४४२ ६०५
07132-223024

महाराष्ट्र राज्य अपांग वित्त व विकास महामण्डल

मुख्यालय

Head Office

जिल्हास्तर

१) या महामंडळाचा जिल्हा स्तरावरती स्वतंत्र कर्मचारीवर्ग नाही. या महामंडळाचे जिल्हाअस्त्रावरीला कामकाज
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांचे मार्फ़त केले जाते

Head Office
शीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे