शासन निर्णय

Sr.No Date Title Document URL
1 05/05/2015 डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची व सामाजिक संस्थाची सन 2014-15 करीता निवड करण्याबाबत. View Document
2 02/04/2012 “डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार” हे नाव बदलून “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार” असे करणेबाबत. View Document
3 07/02/1996 डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार प्राप्त व्यक्ती त्याची / तिचा पत्नी / पती अथवा एक साथीदार यांना महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसने विनामुल्य प्रवास सवलत देण्याबाबत. View Document
4 17/05/1989 समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्य व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येणाऱ्या दलित मित्र पुरस्काराबाबत. (पात्रता ) View Document
5 07/04/1986 समाज कार्यकर्त्यांची “दलित मित्र” म्हणून निवड करण्यासाठी समितीची स्थापना View Document
6 19/12/1985 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमताी व इतर मागासवर्गीय जाती कल्याण व शाररिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कृष्ठरोगी वगैरेंसाठी व समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव. “दलित मित्र” योजना. View Document
7 30/10/2015 अनुसूचित जातीच्या मुलामुलींना शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती - सन 2015-१6 साठी विद्यार्थ्याची निवड करणेबाबत. View Document
8 30/10/2015 महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाचे इंग्रजी भाषेतील नांव Maharashtra State Handicapped Finance Development Corporation ऐवजी Maharashtra State Finance Development Corporation for persons with disability असे करण्याबाबत. View Document
9 30/11/2015 शासकीय वसतिगृहांमध्ये खास बाब अंतर्गत प्रवेश देण्याबाबत. View Document
10 25/08/2015 इंदिरा गांधी निराधार भूमिहीन शेतमजूर महिला अनुदान योजना आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देणे. View Document

Pages

शीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे