दृष्टी आणि ध्येय
भारताच्या संविधानातील अनुच्छेद
अनुसूचित जाती आणि इतर दुर्बल वर्गांच्या (ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, निराधार इ.) शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देणे , विशेषतः अनुसूचित जातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितांची विशेष काळजी घेणे व संरक्षण करणे तसेच त्यांना सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या शोषणांपासून मुक्त करणे हे या विभागाचे ध्येय आहे.