साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई

प्रस्तावना

महाराष्ट्र शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना कंपनी अधिनियम, 1956 (1) च्या तरतुदीनुसार सामाजिक न्याय विभाग अंतर्गत दिनांक 11 जुलै, 1985 रोजी केली.

महाराष्ट्र राज्यातील दारिद्रय रेषेखाली असणाऱ्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचविणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्येशाने त्यांच्या शैक्षणिक, अर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी.

मातंग समाजासाठी लेखणीव्दारे खऱ्या अर्थाने सामाजिक प्रगतीचे प्रेरणा निर्माण करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या वंदनीय विभुतीच्या नावाने स्थापन झालेल्या या महामंडळाव्दारे मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या पुढील 12 पोट – जातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य करणेत येते. (1) मांग (2) मातंग (3) मिनी – मादींग (4) मादगी (5) दानखणी मांग (6) मांग महाशी (7) मदारी (8) राधेमांग (9) मांग गारूडी (10) मांग - गारोडी व शासन निणर्य संकिर्ण - 2012 / क्र. 31 महामंडळे दि. 22 मे 2012 नुसार (11) मादगी (12) मादिगा या दोन पोट जाती समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

महामंडळ स्थापनेच्या वेळी महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल रूपये 2.50 कोटी मंजूर केलेले होते, महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निणर्य क्र. एलएस-2006/प्र.क्र. 179/विघयो – 2 , मंत्रालय विस्तार भवन, मुंबई – 400032. दिनांक 20 डिसेंबर 2006 नुसार महामंडळाचे अधिकृत भागभांडवल रूपये 75 कोटीपर्यंत वाढविण्यात आले होते. आता शासन निणर्य एलएस-2012/प्र.क्र 422/महामंडळे दि. 26 जून 2013 नुसार महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल रू. 300 कोटी पर्यंत वाढविण्यात आलेले आहे.

मुख्य उदिष्टे

 • मातंग व तत्सम समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक व उपयुक्त असतील अशा व्यापक आर्थिक चळवळीला चालना देणे व त्यासाठी सहाय्य करणे.
 • तंतु कामाच्या व्यवसायात गुंतलेल्या मातंग समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे.
 • घायपाताचे निर्माते, संस्करणक,आयातक, निर्यातक, खरेदीदार, विक्रेते,संग्रही व वितरक आणि किंवा घायपाताचे व्यापारी किंवा घायपातापासून बनविण्यात येणाऱ्या सर्व वस्तू यांचा व्यवसाय चालू ठेवणे.
 • मातंग समाजाच्या फायदयासाठी व कल्याणासाठी स्वत:च्या जबाबदारीवर किंवा शासन सांविधिक संस्था, कंपन्या, भागिदारी संस्था, व्यक्ती यांच्या सहयोगाने किंवा अशा संघटना, अभिकरणे यांच्यामार्फत कृषी विकास उत्‍पादनांचे पणन, प्रक्रिया व त्यांचा पुरवठा आणि साठा , लघुउद्योग, इमारत बांधकाम, वाहतुक आणि (वैद्यकीय अभियांत्रिक, वास्तुशास्त्र इत्यादीसारखा) इतर धंदा व्यवसाय, व्यापार किंवा कार्य चालू करण्यासाठी भांडवल, कर्ज मिळण्याचे साधन, साधनसामुग्री आणि तांत्रिक व्यवस्थापकीय सहाय्य देण्याची तरतुद करणे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई.

अ क्र योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव केंद्रीय महामंडळाच्या योजना (NSFDC) / राज्य शासनाच्या योजना
2 योजनेचा प्रकार
 • केंद्रीय महामंडळाच्या योजना(NSFDC)
  • मुदत कर्ज योजना
  • लघुऋण वित्त योजना
  • महिला
  • महिला किसान योजना
  • शैक्षणीक
 • राज्य शासनाच्या योजना
  • विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना
   • 50 % अनुदान
   • प्रशिक्षण
  • भाग भांडवल
   • बीजभांडवल कर्ज योजना
   • थेट कर्ज योजना
3 योजनेचा उददेश महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांपैकी संख्येने मोठयाप्रमाणात असलेला मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीं यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कर्ज योजना राबवून त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणणे हा या महामंडळाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव अनुसूचित जाती मातंग समाजातील 12 पोटजातीं पुढील प्रमाणे.

† मांग, मदारी, मातंग, राधेमांग, मिनी मादींग, मांग गारूडी, मादींग, मांग गारोडी, दानखणी मांग, मादगी, मांग महाशी, मादिगा
5 योजनेच्या प्रमुख अटी
 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा
 • अर्जदाराचे वय 18 वर्ष पुणर्‍ असावे
 • अर्जदार हा मातंग समाजाच्या 12 पोटजातील असावा.
 • अर्जदाराने जो व्यवसाय निवडलेला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याच्याकडे असावा.
 • शहरी व ग्रामिण भागातील अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रू. 100000/- पर्यत असावे.
 • अर्जदाराने या महामंडळाकडुन व इतर कोणत्याही शासकिय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
 • महामंडळाने वेळोवेळी घालुन दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बधंनकारक राहतील.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप वैयक्तीक कर्ज योजना
7 अर्ज करण्याची पध्दत अर्जाचा नमुना व सोबत जोडावयाची कागदपत्रे
 • अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्याकडुन घेतलेला असावा.)
 • अर्जदाराच्या कुटूंबाचा उत्पन्नाचा दाखला.(तहसीलदार यांच्याकडुन घेतलेला असावा.)
  • नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या 2 प्रति जोडाव्यात.
  • राष्ट्रीय अनुसूचित जाती,जमाती वित्तीय विकास महामंडळाच्या योजनेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराच्या बाबत नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या 3 प्रती जोडाव्यात.
 • अर्जदाराच्या शैक्षणिक दाखला
 • रेशनकार्डच्या झेरॉक्स प्रती.
 • ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेच्या उपलब्धतेबाबतचा पुरावा.
 • ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरवा.
 • एन.एस.एफ.डी.सी. योजनेखाली वाहन खरेदी करण्यासाठी ड्रायव्हींग लायसेन्स व आर.टी.ओ. कडील परवाना इत्यादी.
 • वाहन खरेदीसाठी वाहनाच्या बुकिंगबद्यल/किंमतीबाबत अधिकृत विक्रेता/कंपनी कडील दरपत्रक.
 • व्यवसायासंबबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला.
 • व्यवसायासंबंधी प्रकल्प अहवाल/खरेदी करावयाच्या मालाचे, साहित्याचे कोटेशन.
 • प्रतिज्ञा पत्र (स्टॅम्प पेपरवर)
8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक / रोजगारनिर्मिती / आर्थिक उन्नती / विशेष सहाय्य
9 संपर्क कार्यालयाचे नाव महामंडळाचे जिल्हा कार्यालय

सांख्यिकी माहिती योजनानिहाय वाटपाचा तपशिल सन 2012-13, ते 2014-15 रुपये लाखात

अ क्र वर्ष खर्च लाभार्थी
1 2012-13 1325.65 4628
2 2013-14 4796.09 9124
3 2014-15 9934.10 23504
एकूण 16055.84 37256
महामंडळाच्या आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचारी कार्यरत ठिकाण (माहे ऑक्टोबर, 2015)
अ.क्र अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव पद दुरध्वनी क्र.
मुख्यालय / मुंबई
1 श्री. यशवंत मोरे व्यवस्थापकीय संचालक 022 - 25220002
2 श्री.दत्तात्रय महादेव झोंबाडे महाव्यवस्थापक 022 - 25220002
3 श्री. दिलिप खंडू खुडे उप महाव्यवस्थापक (प्रशासन) (अ.का) 022 - 25220002
4 श्री.अविनाश प्रभाकर मांडके उपमहाव्यवस्थापक (वसुली व लेखे) 022 - 25220002
5 श्रीमती वंदना चंद्रशेखर राणे उपमहाव्यवस्थापक (प्रकल्प) 022 - 25220002
6 श्रीमती वैशाली विशाल मुडळे विधी अधिकारी 022 - 25220002
7 श्री.रावसाहेब भाऊसाहेब रंधवे सहा.महाव्यवस्थापक (प्रकल्प) 022 - 25220002
8 श्री.ज्ञानदेव विठ्ठल नारोळे सहा.महाव्यवस्थापक (प्रशासन) 022 - 25220002
9 श्री.हरीभाऊ साधूराव कांबळे सहा.महाव्यवस्थापक (प्रकल्प) 022 - 25220002
10 श्री. राजेंद्र मोहन राठोड सहा.महाव्यवस्थापक (जनमाहिती) 022 - 25220002
11 श्री. दिपक संतोष पवार सहा.महाव्यवस्थापक (वसुली) 022 - 25220002
12 श्रीमती. वंदना प्रशांत मायटे सहा.लेखाधिकारी(वित्त ) (अ.का.) 022 - 25220002
13 श्रीमती. सुजाता पांडूरंग सणस सहा.लेखाधिकारी 022 - 25220002
14 श्रीमती आशा अशोक भारुडे लघुटंकलेखिका 022 - 25220002
15 श्री. रविंद्र भालचंद्र धनूर कार्यालयीन सहाय्यक 022 - 25220002
16 श्री. दिलीप श्रीराम मोरे कार्यालयीन सहाय्यक 022 - 25220002
17 श्री.बाबासाहेब अधिकराव तडाखे कार्यालयीन सहाय्यक 022 - 25220002
18 कु.मिनाक्षी अ. टुंबरे कार्यालयीन सहाय्यक 022 - 25220002
19 श्री. दर्शन आर.जोशी कार्यालयीन सहाय्यक 022 - 25220002
20 कु.हर्षदा अरुण बेंद्रे कार्यालयीन सहाय्यक (सद्या निलंबित) 022 - 25220002
21 श्री.बाबु सोपान आटवे कार्यालयीन सहाय्यक 022 - 25220002
22 श्री. लक्ष्मण केरा कांबळे कार्यालयीन सहाय्यक 022 - 25220002
23 श्री. संतोष नामदेव कुंटेवाड लिपिक/टंकलेखक 022 - 25220002
24 श्री.भूजंग ज्ञानोबा जाधव लिपिक/टंकलेखक 022 - 25220002
25 श्रीमती रुपाली गिरीश खाडे लिपिक/टंकलेखक 022 - 25220002
26 श्री.अंबादास गोविंद कदम लिपिक/टंकलेखक 022 - 25220002
27 श्री.लक्ष्मण पांडुरंग मुणगेकर लिपिक/टंकलेखक 022 - 25220002
28 श्री. निलेश सुरेश जोशी लिपिक/टंकलेखक 022 - 25220002
29 कु.सुजाता परशुराम पंडीत लिपिक/टंकलेखक (सद्या निलंबित) 022 - 25220002
30 श्री. परेश गणपत जोशी लिपिक/टंकलेखक 022 - 25220002
31 श्री. सुवर्णा रतन पिंपळे लिपिक/टंकलेखक 022 - 25220002
32 श्री. सिध्देश काशिनाथ मांजरेकर लिपिक/टंकलेखक 022 - 25220002
33 श्री.दत्ताराम बाळू निवाते वाहन चालक 022 - 25220002
34 श्री. शंभू आर.खंडागळे वाहन चालक 022 - 25220002
35 श्री.सदानंद विठ्ठल मते वाहन चालक (सद्या निलंबित) 022 - 25220002
36 श्री. महादेव बाळू निवाते शिपाई 022 - 25220002
37 श्री. भुपेंद्र दामोदर तांडेल शिपाई 022 - 25220002
38 श्री.गंगाराम रामचंद्र देसाई शिपाई 022 - 25220002
39 श्री.प्रविण सटवा तेलंग शिपाई 022 - 25220002
40 श्री. रमेश एन.चाचले शिपाई 022 - 25220002
41 श्री. विपुल विनोद शेट्ये शिपाई 022 - 25220002
42 श्री. दलबाग वीरा डुलगाच शिपाई 022 - 25220002
प्रादेशिक कार्यालय, मुंबई 022 - 265911248
43 श्री. दिलीप खंडू खूडे प्रादेशिक व्यवस्थापक 022 - 265911248
44 श्रीमती मालन दिलीप लोखंडे लिपिक/टंकलेखक 022 – 265911248
45 श्री. चेतन अरूण बेंद्रे लिपिक/टंकलेखक 022 - 265911248
46 श्री.प्रकाश महादेव साळवे शिपाई 022 - 265911248
जिल्हा कार्यालय,बांद्रा 022 - 26591124
47 श्री. विनोद शामराव वायदंडे जिल्हा व्यवस्थापक (सद्या निलंबित) 022 - 26591124
48 श्री. अंगद लिंबाजी कांबळे जिल्हा व्यवस्थापक (अ.का.) 022 - 26591124
49 कु. नयना नंदकुमार साळवी लिपिक/टंकलेखक 022 - 26591124
50 श्री. सुधिरकुमार शिवाजी पाटील लिपिक/टंकलेखक 022 - 26591124
51 श्री. अनिकेत रामा कदम शिपाई 022 - 26591124
जिल्हा कार्यालय, ठाणे 022 - 25388413
52 श्रीमती अरुणा भालचंद्र जोशी जिल्हा व्यवस्थापक 022 - 25388413
53 श्रीमती संध्या राजेंद्र जाधव कार्यालयीन सहाय्यक 022 - 25388413
54 श्री.मच्छिंद्र वैजनाथ खंडागळे लिपिक/टंकलेखक 022 - 25388413
55 श्रीमती अर्चना संजय साठे शिपाई 022 - 25388413
जिल्हा कार्यालय, रायगड
56 श्री.अंगद लिंबाजी कांबळे जिल्हा व्यवस्थापक ----
57 श्री. आ. य. वाढीवे कार्यालयीन सहाय्यक ----
58 श्री. दिपक बडेकर लिपिक/टंकलेखक ----
59 श्री.नागनाथ नारायण झोंबाडे शिपाई ----
जिल्हा कार्यालय, पालघर 022 - 25388413
60 श्री.सुनिल ना. झोंबाडे लिपिक/टंकलेखक ----
प्रादेशिक कार्यालय, नाशिक 0253 - 2621849
61 श्री.अभिमन्यू बळीराम पगार प्रादेशिक व्यवस्थापक 0253 - 2621849
62 श्री.गोकुळदास जगन्नाथ पगारे कार्यालयीन सहाय्यक 0253 - 2621849
63 श्री. दिपक बोटले वाहनचालक 0253 - 2621849
64 श्री. सुनिल सिताराम भोगे शिपाई 0253 - 2621849
जिल्हा कार्यालय, नाशिक 0253 - 2236081
65 श्री.सुधाकर नवशिराम आरणे जिल्हा व्यवस्थापक 0253 - 2236081
66 श्री.संजु नाना आरणे कार्यालयीन सहाय्यक 0253 - 2236081
67 श्री.श्रीराम चंद्रकांत चव्हाण लिपीक/टंकलेखक 0253 - 2236081
68 श्री. विक्रम दास लिपीक/टंकलेखक 0253 - 2236081
69 श्री.सिध्दार्थ वसंत सुरवाडे शिपाई 0253 - 2236081
जिल्हा कार्यालय, अहमदनगर 0241 - 2327517
70 श्री. शिवाजी लिंबाजी मांजरे जिल्हा व्यवस्थापक 0241 - 2327517
71 श्री. राजेंद्र रत्नाकर इंगळे कार्यालयीन सहाय्यक 0241 - 2327517
72 श्री. विरेल मच्छिंद्र काळे लिपीक/टंकलेखक 0241 - 2327517
73 श्री. गणेश सुब्राव लोंढे लिपीक/टंकलेखक 0241 - 2327517
74 श्री. नितीन प्रकाश साठे शिपाई 0241 - 2327517
जिल्हा कार्यालय, जळगाव 0257 - 2263294
75 श्री.ताराचंद विश्वनाथ कसबे जिल्हा व्यवस्थापक 0257 - 2263294
76 श्री. अविनाश दौलत व्यवहारे लिपीक/टंकलेखक 0257 - 2263294
77 श्री‍. रविंद्र राजाभाऊ पवार लिपीक/टंकलेखक 0257 - 2263294
जिल्हा कार्यालय, धुळे 02562 - 244131
78 श्री.अनिल तु. पवार, जिल्हा व्यवस्थापक 02562 - 244131
79 श्री. किरण बाळासो गव्हाणे लिपीक/टंकलेखक 02562 - 244131
80 श्रीमती आशाबाई गणेश सोनवणे शिपाई 02562 - 244131
जिल्हा कार्यालय, नंदूरबार 02564 - 203022
81 श्री.अनिल तु. पवार, जिल्हा व्यवस्थापक (अ.का.) 02564 - 203022
82 श्री.गणेश अभिमान सोनवणे लिपीक/टंकलेखक 02564 - 203022
83 श्री. नितिन कैलास कमोदे लिपिक/टंकलेखक 02564 - 203022
84 श्री.विशाल सु.अहिरे शिपाई 02564 - 203022
पुणे विभाग 020 - 26134154
85 श्री. हरीदास विठ्ठल दळवी प्रादेशिक व्यवस्थापक 020 - 26134154
86 >श्रीमती प्रणिता रामचंद्र बोराडे कार्यालयीन सहाय्यक 020 - 26134154
87 श्री.नागनाथ पंढरीनाथ उडाणशिवे कार्यालयीन सहाय्यक (मंत्रालय) 020 - 26134154
88 श्री.सुशांत संभाजी घनवट लिपीक/टंकलेखक 020 - 26134154
89 श्री. सागर दत्तात्रय काळे लिपीक/टंकलेखक 020 - 26134154
90 श्री. सुधीर तुकाराम पानसरे वाहन चालक 020 - 26134154
91 श्री.ज्ञानेश्वर बापू खरात शिपाई 020 - 26134154
जिल्हा कार्यालय, पुणे 020 - 26128634
92 श्री.पांडुरंग भगवान गिऱ्हे जिल्हा व्यवस्थापक 020 - 26128634
93 श्रीमती हेमा सतिश थोरात कार्यालयीन सहाय्यक 020 - 26128634
94 श्रीमती.आशाराणी भिसे लिपीक/टंकलेखक 020 - 26128634
95 श्री.रुपेश विलास दळवी लिपीक/टंकलेखक 020 - 26128634
96 श्री. अमृत राजाराम पोवार लिपीक/टंकलेखक 020 - 26128634
97 श्री. लक्ष्मण हंबिरराव डुकळे लिपीक/टंकलेखक 020 - 26128634
98 श्री. विवेक साळूंके लिपीक/टंकलेखक 020 - 26128634
99 श्री. माने प्रथमेश मधुकर शिपाई 020 - 26128634
जिल्हा कार्यालय, सातारा 02162 - 238696
100 श्री. का.की.गायकवाड जिल्हा व्यवस्थापक 02162 - 238696
101 श्री. उमेश भिमराव राक्षे कार्यालयीन सहाय्यक 02162 - 238696
102 श्री. श्रीकांत गणपत माने लिपीक/टंकलेखक 02162 - 238696
103 श्री. नरेंद्र मोहन वाघमारे लिपीक/टंकलेखक 02162 - 238696
104 श्री. प्रताप जाधव शिपाई 02162 - 238696
जिल्हा कार्यालय, सांगली 0233 - 2374969
105 श्री.सिद्राम दत्तात्रय जावीर जिल्हा व्यवस्थापक 0233 - 2374969
106 श्री. विठ्ठल भिवा वायदंडे कार्यालयीन सहाय्यक 0233 - 2374969
107 कुमारी. अपुर्वा श्रावण बावणे कार्यालयीन सहाय्यक 0233 - 2374969
108 श्री.राहूल सुदाम जाधव लिपीक/टंकलेखक 0233 - 2374969
109 श्री. जयवंत लक्ष्मण वायदंडे लिपीक/टंकलेखक 0233 - 2374969
110 श्री. लक्ष्मण राजाराम जाधव शिपाई 0233 - 2374969
जिल्हा कार्यालय, कोल्हापूर 0231 - 2663916
111 श्री.सिद्राम दत्तात्रय जावीर जिल्हा व्यवस्थापक (अ.का.) 0231 - 2663916
112 श्री.संजय तायप्पा कांबळे कार्यालयीन सहाय्यक 0231 - 2663916
113 श्री. हणमंत लक्ष्मण वायदंडे कार्यालयीन सहाय्यक 0231 - 2663916
114 श्री.उत्तम पांडुरंग साठे कार्यालयीन सहाय्यक 0231 - 2663916
115 श्री.मोजीद अहमद शेख लिपीक/टंकलेखक 0231 - 2663916
116 श्री. हणुमंत बाबुराव खिल्लारे शिपाई 0231 - 2663916
जिल्हा कार्यालय, सोलापूर 0217 - 2311523
117 श्री. बापूराव महादेव नेटके जिल्हा व्यवस्थापक (सद्या निलंबित) 0217 - 2311523
118 श्री. लक्ष्मण‍ अभिमन्यू क्षीरसागर जिल्हा व्यवस्थापक 0217 - 2311523
119 श्री. राजीव हरिदास चव्हाण कार्यालयीन सहाय्यक 0217 - 2311523
120 श्री. प्रशांत सटवा तेलंग कार्यालयीन सहाय्यक 0217 - 2311523
121 श्री. दत्तु बाबुराव कांबळे लिपीक/टंकलेखक 0217 - 2311523
122 श्री. अमोल दिनकर चौरे लिपीक/टंकलेखक 0217 - 2311523
123 श्री. असिफ अयुब शेख लिपीक/टंकलेखक 0217 - 2311523
124 श्री. सागर गणेश झाडे शिपाई 0217 - 2311
प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद 0240 - 2344122
125 श्री.अनिल राघोबा म्हस्के प्रादेशिक व्यवस्थापक 0240 - 2344122
126 श्रीमती. उषाताई श्रीरंग सोनवणे कार्यालयीन सहाय्यक 0240 - 2344122
127 श्री. विकास कुंटुरकर कार्यालयीन सहाय्यक 0240 - 2344122
128 श्री. भानुदास गंगाधर नजन वाहनचालक 0240 - 2344122
129 श्री.मोतीराम उमाजी वटाणे शिपाई 0240 - 2344122
जिल्हा कार्यालय, औरंगाबाद 0240 - 2344122
130 श्री.विष्णू सोनाजी सोनवणे जिल्हा व्यवस्थापक 0240 - 2344122
131 श्री.शांतीलाल संपत गायकवाड लिपीक / टंकलेखक 0240 - 2344122
132 श्री. विक्रम वामन नाडे शिपाई 0240 - 2344122
जिल्हा कार्यालय, जालना 02482 - 224902
133 श्री. मधुकर बाबुराव वैद्य, जिल्हा व्यवस्थापक (सद्या निलंबित) 02482 - 224902
134 श्री. अशोक एकनाथ खंदारे कार्यालयीन सहाय्यक (सद्या निलंबित) 02482 - 224902
135 श्री.हेमंत रामकृष्ण मरसाळे लिपीक/टंकलेखक 02482 - 224902
136 श्री. सुशांक सुनिल काळे लिपीक/टंकलेखक
जिल्हा कार्यालय, परभणी 02452 - 222680
137 श्री. सुग्रीव गोपाळ गायकवाड जिल्हा व्यवस्थापक (निलंबित) 02452 - 222680
138 श्री. के. बी. पवार जिल्हा व्यवस्थापक 02452 - 222680
139 श्री. चंद्रशेखर वामन डोंगरे कार्यालयीन सहाय्यक (निलंबित) 02452 - 222680
140 श्री. सुषमा रामकष्ण कसबे कार्यालयीन सहाय्यक (निलंबित) 02452 - 222680
141 श्रीमती स्नेहलता अरुण खुणे लिपीक/टंकलेखक 02452 - 222680
142 श्री. नारायण गोविंद शिंदे शिपाई
जिल्हा कार्यालय, बीड 02442 - 224916
143 श्री. चंदु किसन साठे जिल्हा व्यवस्थापक 02442 - 224916
144 श्री.रमेश नंदु पवार कार्यालयीन सहाय्यक 02442 - 224916
145 श्री.श्रावण श्रीपती हतागळे लिपीक/टंकलेखक (निलंबित) 02442 - 224916
146 श्री.सचिन कांबळे लिपीक/टंकलेखक (निलंबित) 02442 - 224916
147 श्री.प्रभाकर रंगनाथ लोलगे शिपाई 02442 - 224916

प्रादेशिक कार्यालय, लातूर

02382 - 243989
148 श्री. द.के.मगर प्रादेशिक व्यवस्थापक 02382 - 243989
149 श्री. एस.के.एबोटे लिपीक/टंकलेखक 02382 - 243989
150 श्रीमती. व्ही.ए.घस्ते लिपीक/टंकलेखक 02382 - 243989
151 श्री. विजयकुमार छत्रप्पा वंजारी लिपीक/टंकलेखक 02382 - 243989
जिल्हा कार्यालय, लातूर 02382 - 257050
152 श्री.संजय त्र्यंबक कांबळे , का/स जिल्हा व्यवस्थापक 02382 - 257050
153 श्री. परमेश्वर एस. बिराजदार लिपीक/टंकलेखक 02382 - 257050
154 श्री. बापूराव रामराव आंबटवार लिपीक/टंकलेखक 02382 - 257050
155 श्री.सुनिल गेणबा जाधव शिपाई 02382 - 257050
जिल्हा कार्यालय, उस्मानाबाद 02472 - 226602
156 श्री.धर्मराज परशूराम जाधव जिल्हा व्यवस्थापक (वसुली) 02472 - 226602
157 श्री.टी.आर.शिंदे जिल्हा व्यवस्थापक 02472 - 226602
158 श्री. संजयसिंह रमेशसिंह ठाकूर कार्यालयीन सहाय्यक 02472 - 226602
159 श्री. सायबन्ना सुर्यकांत नाईकवाडे लिपीक/टंकलेखक 02472 - 226602
160 श्री. निलेश बापूराव नेटके लिपीक/टंकलेखक 02472 - 226602
161 श्री.विजय दिगंबर कसबे शिपाई 02472 - 226602
जिल्हा कार्यालय, नांदेड 02462 - 284070
162 श्री. लक्ष्मण पांडुरंग घोटमुकले जिल्हा व्यवस्थापक (निलंबित) 02462 - 284070
163 श्री.गंगाधर गंगाराम येरपवार जिल्हा व्यवस्थापक 02462 - 284070
164 श्री. गोविंद भिमराव कांबळे लिपीक/टंकलेखक 02462 - 284070
165 श्री. दत्ता मरिबा कांबळे लिपीक/टंकलेखक 02462 - 284070
166 श्री. बाबू पोचिराम कांबळे शिपाई 02462 - 284070
जिल्हा कार्यालय, हिंगोली 02456 - 223831
167 श्री. राजेंद्र धोंडू जहिराव जिल्हा व्यवस्थापक 02456 - 223831
168 श्री.सुजीत शंकर पाटील लिपीक/टंकलेखक (निलंबित) 02456 - 223831
169 श्री. पी.जी.सुर्यवंशी लिपीक/टंकलेखक 02456 - 223831
170 श्रीमती कमला शंकर शिंदे शिपाई 02456 - 223831
प्रादेशिक कार्यालय, अमरावती 0721 - 2661787
171 श्री.अतुल बाळकृष्ण साळूंके प्रादेशिक व्यवस्थापक 0721 - 2661787
172 श्री. रमेश शंकरराव अंभोरे कार्यालयीन सहाय्यक 0721 - 2661787
173 श्री. सुरेश देवचंद सोनोने लिपीक/टंकलेखक 0721 - 2661787
174 श्री. श्रीकृष्ण लक्ष्मण डाबेराव शिपाई 0721 - 2661787
जिल्हा कार्यालय, अमरावती 0721 - 2552331
175 श्री. साईनाथ व्यंकट राचर्लावार जिल्हा व्यवस्थापक 0721 - 2552331
176 श्रीमती वनिता श्रीराम वासनिक कार्यालयीन सहाय्यक 0721 - 2552331
177 श्री.रमेश बिसनराव थोरात लिपिक/टंकलेखक 0721 - 2552331
जिल्हा कार्यालय, अकोला 0724 - 2414279
178 श्री. गंगाधर रामचंद्र श्रीरामवार जिल्हा व्यवस्थापक 0724 - 2414279
179 श्री.सुधाकर किसन इंगळे कार्यालयीन सहाय्यक 0724 - 2414279
180 श्री.वामन शामराव लोखंडे लिपीक/टंकलेखक 0724 - 2414279
181 श्री.छगन शंकर इंगळे कार्यालयीन सहाय्यक 0724 - 2414279
182 श्री. पद्मानंद सुर्यभान मेश्राम शिपाई 0724 - 2414279
जिल्हा कार्यालय, यवतमाळ 07232 - 247573
183 श्री.रमेश गंगाधर दरबस्तेवार जिल्हा व्यवस्थापक 07232 - 247573
184 श्रीमती माया ताराचंद खडसे कार्यालयीन सहाय्यक 07232 - 247573
185 कु. त्रिशला श्रावण बावणे लिपिक/टंकलेखक 07232 - 247573
186 श्रीमती अनुसया साहेबराव पवार शिपाई 07232 - 247573
जिल्हा कार्यालय, बुलडाणा 07262 - 247959
187 श्री. गंगाधर रामचंद्र श्रीरामवार जिल्हा व्यवस्थापक (अ.का.) 07262 - 247959
188 श्री.विजय चिंधाजी जाधव कार्यालयीन सहाय्यक (सद्या निलंबित) 07262 - 247959
189 श्री. संजय बाबुराव गौड, जिल्हा कार्यालय, वाशिम लिपीक/टंकलेखक 07262 - 247959
07252 - 231457
190 श्री.जगदीश मधुकर गाभणे जिल्हा व्यवस्थापक 07252 - 231457
191 श्री. गंगाराम तुकाराम नरवाडे कार्यालयीन सहाय्यक 07252 - 231457
192 श्री. विनोद शामराव तायडे लिपीक/टंकलेखक 07252 - 231457
प्रादेशिक कार्यालय, नागपूर
193 श्री. रमेश जनार्दन मेश्राम प्रादेशिक व्यवस्थापक 0712 - 2520715
194 श्री.कि.एस.चंदनवार जिल्हा व्यवस्थापक (वसुली) 0712 - 2520715
195 श्री. चंद्रकांत सोपान सोनटक्के कार्यालयीन सहाय्यक 0712 - 2520715
196 श्रीमती. सुनिता श्रीधर लांडगे लिपीक/टंकलेखक 0712 - 2520715
जिल्हा कार्यालय, नागपूर
197 श्री. रुपचंद रामाजी शेंडे जिल्हा व्यवस्थापक 0712 - 2040745
198 श्री.भगवान हरीभाऊ डोके कार्यालयीन सहाय्यक 0712 - 2040745
199 श्री. विजय बबन बावणे कार्यालयीन सहाय्यक 0712 - 2040745
200 श्री. दिनेश शंकर पाखमोडे लिपीक/टंकलेखक 0712 - 2040745
201 श्रीमती सरोज सुरेश शेंडे शिपाई 0712 - 2040745
जिल्हा कार्यालय, वर्धा
202 श्री. शरद भिकाजी गेडाम जिल्हा व्यवस्थापक 07152 - 231297
203 श्री. मिलिंद दादाराव वानखेडे कार्यालयीन सहाय्यक 07152 - 231297
204 श्री.‍ अनिश गौरीशंकर दिवेकर लिपीक/टंकलेखक 07152 - 231297
जिल्हा कार्यालय, भंडारा
205 श्री. रुपचंद रामाजी शेंडे जिल्हा व्यवस्थापक (अ.का.) 07184 - 259846
206 श्री.पी.टी.पवार जिल्हा व्यवस्थापक (निलंबित) 07184 - 259846
207 श्रीमती शारदा केवलराम कांबळे कार्यालयीन सहाय्यक (निलंबित) 07184 - 259846
208 श्री.रविंद्र प्रेमलाल कोटागळे लिपीक /टंकलेखक (निलंबित) 07184 - 259846
209 श्री. सुभाष संभाजी बावणे शिपाई 07184 - 259846
जिल्हा कार्यालय, गोंदीया
210 श्री. शरद भिकाजी गेडाम जिल्हा व्यवस्थापक (अ.का.) 07182 - 230911
211 श्री. चक्रवर्ती गोरखानथ उके कार्यालयीन सहाय्यक 07182 - 230911
212 श्री. राजेंद्र नथुजी निखाडे लिपीक/टंकलेखक 07182 - 230911
जिल्हा कार्यालय, चंद्रपूर
213 श्री.दिलीप महादेव खडसे जिल्हा व्यवस्थापक 07172 - 263140
214 श्री. रमेश वामन गोपले लिपीक/टंकलेखक 07172 - 263140
215 श्री.सम्राट दिगंबर खंदारे लिपीक/टंकलेखक 07172 - 263140
216 श्रीमती.बिंदा तानबाजी पवार लिपीक/टंकलेखक 07172 - 263140
शीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे