महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार, पुनर्वसन केंद्र, प्रचार व प्रसार योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान जाहिरात
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार, पुनर्वसन केंद्र, प्रचार व प्रसार योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान जाहिरात | सामाजिक न्याय विभागामार्फत महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार, पुनर्वसन केंद्र, प्रचार व प्रसार योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांचे व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्य लक्षात घेवून प्रत्येक महसूल विभागातून ०२ संस्था या प्रमाणे ०६ महसूली विभागातून १२ संस्थांना प्रत्येक रु.११.०० लक्ष या प्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. सदर योजनेसाठी प्राप्त प्रस्तावामधून गुणवत्तेच्या निकषाप्रमाणे शासन स्तरावरील निवड समितीकडून संस्थांची / केंद्रांची निवड करण्यात येते. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात बहुमुल्य काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. |
11/02/2025 | 22/02/2025 | पहा (845 KB) |