बंद

    थेट कर्ज योजना

    • तारीख : 01/01/2025 -

    योजनेची संक्षिप्त माहिती:

    • शासन निर्णय क्र. महामं 2004/प्र.क्र.38/विघयो-2/दि. 30 नोव्हेंबर 2004 अन्वये रू. 25000/- पर्यंतच्या प्रकल्प मर्यादा असलेल्या कर्ज प्रकरणांना बीजभांडवल योजनेअंतर्गत राबविण्यात येणा-या थेट कर्ज येाजनेमध्ये 2% व्याज दराने लाभार्थींना कर्ज निधी वितरीत केला जातो.

    लाभार्थी:

    वरील प्रमाणे

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधीत महामंडळाशी संपर्क साधावा.