स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना
योजनेच्या प्रमुख अटी
- इयत्ता ५ वी ते पदवी/पदव्युत्तर शिक्षण घेणारी महाराष्ट्र राज्यातील ऊसतोड कामगारांची मुले/मुली प्रवेशास पात्र राहतील.
लाभाचे स्वरुप
- विद्यार्थ्यांना कॉट, गादी, उशी, उशी कव्हर, बेडकव्हर, चादर, ब्लॅकेट इ.
- नाष्ट्यासह दोन वेळचे मोफत भोजनाची सोय
- मासिक निर्वाह भत्ता खालीलप्रमाणे –
- गणवेश व शालेय साहित्य
- खेळ, मनोरंजन व अभ्यासाचा सुविधा
विभागीय स्तर -रू.८००/-
जिल्हा स्तर-रू.६००/-
तालुकास्तर -रू.५००/-
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज दाखल करावे.