अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी मागासवर्गीय शैक्षणिक संस्थावरील सोयीसुविधा
योजनेच्या प्रमुख अटी
- सदर लाभार्थी हा शासकीय वसतीगृहात किंवा शासकीय निवासी शाळेत प्रवेशित असावा.
लाभाचे स्वरुप
- विद्यार्थ्यांना आवश्यक सोई सुविधा जसे की कॉट, गादी, उशी, उशी कव्हर, बेडकव्हर, चादर, ब्लॅकेट, क्रिडा साहित्य. इ.
लाभार्थी:
अनुसुचित जाती
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज दाखल करावे.