बंद

    राज्यातील १०० अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण देण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती

    • तारीख : 01/01/2000 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    1. भारतातील राष्ट्रीय संस्थेतील (आयआयएम, आयआयटी, एनआयटी, आयआयएस इ.) प्रवेशित अनु.जाती असावा.
    2. वार्षिक उत्त्पन्न मर्यादा रु. ६ लाख पर्यत.

    लाभाचे स्वरूप

    1. संपुर्ण फी, निवास, भोजन खर्च
    2. रु. 10,000/- पुस्तके व स्टेशनरीसाठी.

    लाभार्थी:

    अनुसुचित जाती

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांचेकडे अर्ज दाखल करावे.