बंद

    भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती

    • तारीख : 01/11/2003 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    • विद्यार्थी हा अनु. जाती व नवबौध्द प्रर्वगातला असावा.
    • विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
    • विद्यार्थी शालांत परीक्षोत्तर व त्या पुढील शिक्षण घेत असलेला असावा.
    • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

    लाभाचे स्वरूप

    • विद्यार्थ्यास निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर मान्य बाबीवरील शुल्क प्रदान.
    • अभ्यासक्रमाच्या वर्गवारी नुसार वस्तीगृहात न राहणाऱ्यांना रु २५० ते ७०० या दराने निर्वाह भत्ता.
    • वसतिगृहात राहुन शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. ४०० ते १३५० निर्वाह भत्ता.

    लाभार्थी:

    अनुसूचित जाती

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    महाडीबीटी वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.