बंद

    भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती

    • तारीख : 01/11/2003 -

    निधी कोणाद्वारे प्राप्त होतो :: केंद्र (६०%) व राज्य (४०%)

    GR (शासन निर्णय):

    • सा. न्या. व वि. स. विभाग, शासन निर्णय : क्र. ईबीसी-2003/प्र.क्र.301/मावक-2, दि : 01/11/2003
    • सा. न्या. व वि. स. विभाग, शासन निर्णय: क्र. अजाशि-2019/प्र.क्र.345/शिक्षण-1, दि : 15/01/2020
    • सा. न्या. व वि. स. विभाग, शासन निर्णय: क्र. ईबीसी-2017/प्र.क्र.403/शिक्षण-1, दि : 07/08/2017
    • साप्रवि-मातंस-2018/प्र.क्र.138/से-1/39, दि : 12/10/2018
    • सा. न्या. व वि. स. विभाग, शासन निर्णय: क्र. इबीसी-2018/प्र.क्र.484/शिक्षण-1, दि : 08/01/2019
    • सा. न्या. व वि. स. विभाग, शासन निर्णय: क्र. भासशी-20२१/प्र.क्र.१५६/शिक्षण-1, दि : 07/07/2023

    योजनेचा उद्देश: मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयिन/उच्च शिक्षण घेता यावे, विद्यार्थ्याचे गळतिचे प्रमाण कमी व्हावे.

    पात्रतेचे निकष ::

    • विद्यार्थी हा अनु. जाती व नवबौध्द प्रर्वगातला असावा
    • विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे
    • विद्यार्थी शालांत परीक्षोत्तर व त्या पुढील शिक्षण घेत असलेला असावा
    • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहवासी असावा.

    लाभाचे स्वरुप:

    • विद्यार्थ्यास निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर मान्य बाबीवरील शुल्क प्रदान
    • दरमहा रु 250/- ते 700/- या दराने निर्वाह भत्ता (सुधारित दर)
    • वसतिगृहात राहुन शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु.400/- ते 1350/- निर्वाह भत्ता (सुधारित दर)

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संपर्क कार्यालय: संबंधित महाविद्यालय व संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

    अर्जाचा नमुना: http//mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक.